देशभरात आयुष औषधे व आरोग्य उत्पादने सहज, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्यासाठी आज ‘आयुषएक्सिल (AYUSHEXCIL)’ आणि ‘झेप्टो (Zepto)’ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला बळ देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, यामुळे —
आयुष क्षेत्रातील MSME उद्योगांना नवी बाजारपेठ उपलब्ध होणार
ग्राहकांना घरबसल्या दर्जेदार व प्रमाणित आयुष उत्पादने मिळणार
आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी व होमिओपॅथीचा प्रसार अधिक व्यापक होणार
डिजिटल तंत्रज्ञान + पारंपरिक ज्ञान = सक्षम भारत!
हा करार केवळ व्यापारासाठी नव्हे, तर आरोग्यदायी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.
आयुष क्षेत्राची डिजिटल झेप!
0
9
7
2
7
4
Users Today : 37
Leave a comment