मलकापूर : अजितदादा पवार – एक आदर्श नेतृत्व

Khozmaster
0 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे सेक्युलर विचारसरणीचे, पुरोगामी आणि व्यापक दृष्टिकोन असलेले नेता म्हणून ओळखले जातात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विशेष आदराचे स्थान आहे.
अजितदादांच्या कामाची पद्धत, स्पष्ट भूमिका आणि लोकांशी असलेली नाळ यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर आणि कार्याबद्दलची कृतज्ञता कायम राहील, असे नगराध्यक्ष आतिकभाई जवारीवाले यांनी व्यक्त केले.

0 9 4 9 7 6
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *