मुंबई(प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या काण्या कोपरयात मराठी चित्रपट दाखवणारे टुरिग टाॅकीज लोप पावत चालली आहे या साठी टुरिग टाॅकीज साठी सरकार ला मदत /योजना आखली गेली आहे टुरिग टाॅकीज मालक स्पर्धेचा विषय आहे जगने कठिन झाले आहे तरी योग्या आसा मार्ग नव्हता आणि महाराष्ट्र शाशन दरबारी भरलेला टॅक्स आहे एक काळ गाजवला पण टुरिग टाॅकीज मालक आता हाताश झाले आहे नविन सिनेमा यात्रा/ जत्रा मध्ये लावने खूप कठीण झाले विदर्भ मराठवाडा होरपळून निघत आहे शाहाजी बापू पाटील खंभीर पने ऊभे राहणार असा शब्द दिला आहे कि लवकर निर्णय घेण्यात येईल टुरिग टाॅकीज साठी पुर्ण महाराष्ट्र राज्य साठी शाशन जाहिरात साठी पण निश्चित विचार करण्यासाठी मा.श्री सुधीर मुनगंटीवार वने व संस्कृति मंत्री महोदय भेट घेणार असल्या चे सांगीतले आहे टुरिग टाॅकीज मालक राम प्रसाद सुरूशे संजय धाडवे कामगार संतोष वाघ शाहाजी बापू पाटील यांची भेट घेतली बरेच विषय वर चर्चा झाली शहाजी बापू पाटील या वेळी आश्वासन दिले कि टुरिग टाॅकीज ला काही कमी पडू देणार नाही.
Users Today : 11