December 23, 2022

बुलडाणा, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील तहसिल कार्यालयात शनिवारी, दि. 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी शनिवारी साजरा

KHOZ MASTER KHOZ MASTER

विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नावर सरकार गंभीर नाही

विरोधी पक्षनेते अजित पवार. देवेंद्र सिरसाट नागपूर विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. जी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची असेल तिला क्लीन चिट देण्यात येत आहे आणि विरोधी पक्षात असेल

KHOZ MASTER KHOZ MASTER

गाड्यांची तपासणी करताना होणाऱ्या बेपर्वाईवर कारवाई करावी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी. देवेंद्र सिरसाट नागपूर  दरवर्षी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी केली जाते, त्या दरम्यान बेपर्वाई केली जात असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री सरस्वती विद्यालयात खरी कमाई उपक्रम उत्साहात साजरा 

प्रतिनीधी शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा  श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय देउळगांव साकर्शा येथे दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोज शुक्रवारला भारत स्काऊट गाईड अंतर्गत "खरी कमाई" उपक्रम संपन्न झाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिवरा आश्रम कर्णबधिर विद्यालय चार दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड … प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांचा जिल्हास्तरीय सत्कार

सतिश मवाळ हिवरा आश्रम ( 23 डिसेंबर) सामाजिक न्याय विभाग म. शा. समाज कल्याण विभाग परिषद जि.प.बुलढाणा यांचे वतीने जिल्ह्यातील दिव्यांग शाळा स्तरावरील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा समाज कल्याण जिल्हा परिषद

KHOZ MASTER KHOZ MASTER

नेहरू युवा केंद्र बुलढाणा द्वारा  मालगणी येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे निर्माण

  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम  व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा, ग्रामपंचायत मालगणी व युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया,बुलढाणा च्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्याचे काम दिनांक

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 02 जानेवारी 2023 रोजी

बुलडाणा ,  राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कलागुणांना वाव देऊन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चेतन म्हस्के चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयातील सरपंच

पांढरदेव येथील शेतकरी पुत्र चेतन पाटील सरपंच पदी विराजमान चिखली  डिसेंबर रोजी तालुक्यातील २३ ग्राम पंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असता चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयातील सरपंच पदी जनतेतून निवडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हिंगण्यात आंदोलन.

देवेंद्र सिरसाट नागपूर नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कडून घडली.महाराष्ट्राच्या राजकारणात मा.जयंत पाटील साहेब ह सुसंस्कृत,अभ्यासू,सयंमी नेते म्हणून ओळखल्या जातात.सत्ताधारी पक्ष सत्तेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची पोलिसांनी केली होळी

चिखली न्यायदंडाधिकारी चिखली यांच्या आदेशान्वये चिखली पोलिसांनी लाखो रुपये किंमत असंलेला गुटखा आज जाळून टाकला आहे. याबाबत सविस्तर असे की, प्रतिबंधक गुटख्यावर पोलिसांनी वर्ष २०२१- २२ मध्ये जवळपास ३० गुन्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER