मुर्तीजापुर न प अंतर्गत वृक्ष लागवडी गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमरण उपोषण
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी प्रभाग क्रमांक. 11 मध्ये 14 वा आयोग अंतर्गत डेव्हलप मेंट ऑफ ग्रीन बेल्ट नावाने मुर्तीजापुर न प अंतर्गत वृक्ष लागवडी गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमरण उपोषण…
अनाथ, निराधार मुलांच्या बाल महोत्सवाचे आयोजन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांचा चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. गुरूवार, दि.…
शेगाव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी 600 पदांसाठी होणार मुलाखती बुलढाणा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय…
सिल्लोड तालुक्यातील १८ पैकी १३ ग्रामपंचायतीवर अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व,भाजपा ५ ठिकाणी विजयी
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती वर्चस्व राखत १८ पैकी १३ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चा झेंडा फडकावला.तर ४…
निष्काम कर्मयोगी तथा स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबाना वैजापुरात अभिवादन
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर राष्ट्रसंत ,स्वच्छता जनक तथा निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १६६व्या पुण्यतिथी निमित्त वैजापूर शहरातील श्री संत गाडगेबाबा स्मृती स्मारक येथे शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांनी एकत्र…
टाकळी खुर्द येथे निवडणूक निकालानंतर दगडफेकीत भाजपा कार्यकर्ताचा मृत्यू
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन…
कुंभारी येथे खंडापूरकर बाबा यांच्याकडून राज्यस्तरीय शिबिर स्थाळाची पाहणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील कुंभारीण येथे सोमवार रोजी अजिंठा येथे तसेच कुंभारी येथे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर हे आले असता त्यांचे स्वागत अरुण चव्हाण…
पाचोरा तालुक्यातील मोजे कोल्हे येथील पीडित महिलेच्या अखेर तक्रारीवरून गावगुंड सागर रशीद तडवी याच्यावर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील पीडित महिलेच्या तक्रारिला अखेर यश कोल्हे येथील गाव गुंड सागर रशीद तडवी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठान्यात विविध कलमा…
फर्दापुर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र 3 मधील शौचालयाचे दुषित सांडपाणी रस्त्यावर
त्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात फर्दापुर प्रतिनिधी गोकुळ सिंगराजपूत यांच्या कडुन सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये सराई कडे व गावांमध्ये जाणाऱ्या या रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात ये…
शाहिद इक्बाल खान यांना राज्यस्तरीय युवरत्न पुरस्कार घोषित
अहमदनगर येथे होणार मान्यवरांच्या हस्ते सन्मानित बार्शीटाकळी प्रतिनिधी शाहिद इकबाल खान सरफराज खान यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र राज्य सरपंच…
