समर्थ कृषी महाविद्यालयात संत गाडगे बाबा याची पुण्यतिथी साजरी 

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता.प्रतिनिधी देऊळगाव राजा   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पारखेड येथील पंच प्रगती पॅनलचे पूर्ण उमेदवाराचे दणदणीत विजय

प्रतिनिधी शिवानंद पवार देऊळगाव साकरशा.... सरपंच पदाचे उमेदवार दिव्या भिमराव असलर मोर हे 336 मताने जनतेमधून दणदणीत विजय झालेले आहे प्रभाग क्रमांक एक मधून आघाडीचे उमेदवार सुरेश वसराम पवार 11

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली: 28 पैकी 22 ग्रामपंचायतीवर फडकला काॅंग्रेसचा तिरंगा

राहुलभाऊ  बोंदे्र यांच्या कार्यालयासमोर ढोल नगायांच्या निनादात विजयाचा जल्लोष जिल्हयात ग्रामपंचायतीच्या हाती आलेल्या निकालातुन काॅगे्रस पक्षावर मतदारांनी विष्वास दर्षवून प्रचंड मताधिक्यांने काॅगे्रसच्या उमेदवारांना विजयी केले. काॅगे्रसला मिळालेल्या विजयात नुकत्याच जिल्हयातुन

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा “गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा” निकाल जाहीर

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात  नंदुरबारच्या शिवाजी विद्यालय गणेश मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक.... प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ३१ ऑगस्ट  २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘माझा

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्याभारती बुलढाणा जिल्हा द्वारा बालिका शिक्षण उद्बोधन वर्ग संपन्न

स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बालिका शिक्षण विषयांतर्गत वर्ग आठ, नऊ आणि दहा किशोरवयीन मुलींचे  मानसिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताभाऊ कोल्हे यांचे संपूर्ण पॅनल विजयी

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतचे श्रीकृष्णानंद स्वामी परिवर्तन पॅनल सरपंच पदाचे उमेदवार दत्ताभाऊ शामराव कोल्हे यांना 539 मतांनी विजय प्राप्त झाला तर त्यांच्या संपूर्ण पॅनल सारंगधर

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्रीरंग

श्रीरंग .. पेढेबर्फी प्रिय दोन्ही  कशासाठी घेई सोंग नारीसंस्कृतीचं खरी पुरे  करे मिथ्या ढोंग पुत्र जन्मला गं सखे फिटे जन्मांतरी पांग बुवा बापडे आश्रमी छुपी लपी भली रांग मुलगी का

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुर्तीजापुर ग्रामपंचायत निवडणुक रणसंग्राम

प्रतिनिधी स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामात तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोनाळा गट ग्रामपंचायतिचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी रामेश्वर गंगाधर मुगल (काका) विरुद्ध नितीन प्रकाश

KHOZ MASTER KHOZ MASTER

समर्थ कृषी महाविद्यालयात करिअर विथ कॅरेक्टर विषयक कार्यशाळा संपन्न

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता प्रतिनिधी देऊळगाव राजा  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देवगाव राजा येथे करीयर विथ कॅरेक्टर हा कार्यक्रम पार पडला.  या प्रसंगी उपस्थित

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोयगाव तालुक्यात रब्बी पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषि विभागामार्फत आवाहन

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात रब्बी पिक हंगाम स्पर्धासाठी शेतकऱ्यांना सोयगाव कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी सतत प्रयोग करीत

KHOZ MASTER KHOZ MASTER