साखरखेर्डा, सावंगी भगत, गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

साखरखेर्डा :साखरखेर्डा परिसरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत २०० लीटर टाकीत भरले डिझेल; रेणुका पेट्रोलपंपावर नियमांची पायमल्ली

चिखली -सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबतच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असताना काही पेट्रोलपंप चालकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार समोर येत आहेत. चिखली येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चक्क २०० लीटर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आंदोलन सम्राट गजानन बोरकर आता शेतकऱ्यांसाठी उतरणार रिंगणात

मेहकर -पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. कृषी विभागाच्या कथित हलगर्जीपणा आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

28 मार्च 2026. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

♈ मेष आज वडिलांना महत्त्वाच्या कामात मदत कराल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. वाद टाळा आणि मनावर नियंत्रण ठेवा. ♉ वृषभ महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित काम पूर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER

रुपाली चाकणकर यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा… आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.

बोंदु बाबा खरात प्रकरणामुळे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

🟠 रामनवमी पर मिसाल: मुस्लिम युवक ने किया अन्नदान और जलसेवा का सराहनीय आयोजन

🟠 रामनवमी पर मिसाल: मुस्लिम युवक ने किया अन्नदान और जलसेवा का सराहनीय आयोजन विशेष प्रतिनिधि: उमैर अंसारी | यवतमाल यवतमाल शहर में रामनवमी के पावन अवसर पर भव्य शोभायात्रा

KHOZ MASTER KHOZ MASTER

लेकींच्या भविष्यासाठी महागडी ‘एचपीव्ही’ लस आता मोफत कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाचे महत्त्वाचे पाऊल

वाशीम : महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी मानली जाणारी ‘एचपीव्ही’ लस आता सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींसाठी शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांत हजारो रुपयांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावती राममय; श्रीरामनवमी उत्सवात शहरात भक्तीमय वातावरण

अमरावती : श्रीरामनवमी अर्थात रामजन्मोत्सवानिमित्त गुरुवार, २५ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रखरखत्या उन्हासह पेट्रोलच्या टंचाईचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरी अंबानगरी पूर्णपणे राममय झाल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

🎓 जयपूरमध्ये दीक्षांत समारंभात विद्यार्थिनीचा संताप!

जयपूर: एका नामांकित पत्रकारिता महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात (Convocation Ceremony) आज अनपेक्षित प्रकार घडला. पदवी स्वीकारण्यापूर्वी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे एका विद्यार्थिनीने जाहीर संताप व्यक्त करत व्यासपीठावरून काढता पाय घेतला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

🪙 Gold Price Today : दुपार होताच सोनं कडाडलं, चांदीचे दर घसरले

जागतिक तणाव आणि मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज 27 मार्च 2026 रोजी दुपारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली, तर चांदीच्या दरात घसरण झाली.

KHOZ MASTER KHOZ MASTER