मुंबई उपनगर

Latest मुंबई उपनगर News

सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी; शिंदेंच्या युवा सेनेला दिलासा, ठाकरेंना धक्का

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर

Khozmaster Khozmaster

दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला अन् मग भयंकर घडलं, कल्याणमध्ये खळबळ

एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचे पाहून भाऊ त्या

Khozmaster Khozmaster

हार्दिक पांड्याच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची अपडेट; इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार?

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम होत आहे. या

Khozmaster Khozmaster

मुंबईतील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबईत एका आठ मजल्यांच्या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून

Khozmaster Khozmaster

पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचं ‘मद्य’राष्ट्र करायचे आहे का? सरकारने तरुणांना बिअरकडे वळवण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. वाढत्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष होण्यासाठी तरुणाईला व्यसनाधीनतेकडे वळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करण्यासाठी सरकारने अभ्यास गट नेमला आहे. बिअरवरील उत्पादन शुल्क कसे कमी करता येईल, लोकांना बिअरकडे कसे आकृष्ट करता येईल, यावर संबंधित समिती काम करणार आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून हा अभ्यास गट तत्काळ रद्द करावा. महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र करू नये, अशी मागणी आज केली. Mumbai Crime: साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण… यासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, वाढीव उत्पादन शुल्कामुळे बिअर विक्रीत घट होत असल्याने, त्यात कपात करण्यासाठी हा अभ्यास गट स्थापन झाला आहे. जो अत्यंत आक्षेपार्ह आहे. वास्तविक, सरकारची ही वैचारिक आणि नैतिक दिवाळखोरीच आहे. समाजाला विशेषतः तरुणांना व्यसनाधिनतेच्या खाईत ढकलण्यास मदत करणारा हा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे सरकार आणि बिअर उत्पादकांच्या आर्थिक कटाचाही एक भाग असू शकतो, असाही प्रश्न मला पडतो. IND vs NZ LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा धक्का, शमीने विल यंगची बोल्ड घेतली जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातून सामान्य माणसाच्या घरची चूल पेटणे अशक्य बनले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात सरकार कमी पडत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू लागली आहे. असे अनेक प्रश्न समोर असताना त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी व्यसनाधीनतेला चालना देणारा निर्णय सरकार घेत आहे. हे निषेधार्ह आहे. सरकारने तातडीने याबाबतचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्यांकडे केली आहे.

पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचं 'मद्य'राष्ट्र करायचे

Khozmaster Khozmaster

दलिप ताहिल यांना खावी लागणार तुरुंगाची हवा; २०१८ मधील ते प्रकरण आलं अंगाशी

अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलिप

Khozmaster Khozmaster

हॉटेल निष्काशीत करून स्टुडिओ ताब्यात घ्या. अन्यथा आमरण उपोषण

मुंबई दि (प्रतिनिधी) पवईतील हॉटेल टूरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी

Khozmaster Khozmaster

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं ‘एकमत’, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय

 लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात पार

Khozmaster Khozmaster

मोठी बातमी: बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचे दर वाढणार; राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ

राज्य  सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील 'व्हॅट'मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय

Khozmaster Khozmaster