पहिली ते चौथीसाठी शिक्षण विभागाची सूचना, शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा शासनाचा निर्णय
नाशिक : राज्य सरकारच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविण्याची सूचना महापालिका शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना दिली आहे. या सूचनेमुळे आता पुढील…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आपल्याला लढावेच लागणार – मंत्री छगन भुजबळ*
ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्री पदच काय आमदारकीची सुध्दा फिकीर नाही - मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदा नोकऱ्यांमधील ओबीसींचा अनुशेष भरा - मंत्री छगन भुजबळ खोजमास्टर-अविनाश लाड पंढरपूर,नाशिक:-सरसकट…
नाशिक महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच; पाणीपुरवठ्यात २१ दिवसांची तूट, अशी आहे स्थिती…
नाशिक : महापालिकेने नोंदविलेले सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कमी करून जलसंपदा विभागाने पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर केल्याने आता महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच निर्माण झाला आहे.…
बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव
मनमाड : कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली, तर मालेगाव, चांदवडकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने…
आदिवासी विभागाच्या फर्निचर खरेदीत ६२ कोटींचा झोल, दोषी अधिकाऱ्यांकडून करणार पै-पै वसूल
नाशिक : आदिवासी विभागातील ३२५ कोटींच्या फर्निचर घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तालयाने चौकशी अहवाल दडपला असतानाच, विभागाअंतर्गत झालेल्या लेखापरीक्षणात या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘मटा’ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.…
सिंहस्थाबाबत महापालिकाच उदासीन; आमदार सीमा हिरे यांचा विधानसभेत दावा
नाशिक : सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने महापालिकेकडून प्राथमिक स्वरूपात ११ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे महापालिका सिंहस्थासाठी काहीच करत…
नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?
नाशिक : भारतनगर परिसरातील चोवीसवर्षीय तरुणाच्या लघवी तपासणीत ‘झिका’चे विषाणू आढळून आल्यानंतर या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागाच्या पाहणीत भारतनगर परिसरात १९ गर्भवती महिला…
नाशिककरांचा प्रवास होणार आणखी सुखकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आनंदाची बातमी
नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यासह अनेक मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. या बस चार्जिंग करण्यासाठी शहरात एन. डी.…
