जि. प. प्रा. शाळा सावळदबारा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जि.प.प्रा. शाळा येथील शाळेत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा…
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत!
शेतात कापूस वेचताना एका महिलेला केलं ठार. या वर्षी आतापर्यंत 41 बळी. देवेंद्र सिरसाट नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघाची आणि बिबट्याची दहशत प्रसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण…
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना – नायकडा समाज कुंभ
एक चिंतनाचा लाभ घ्यावा;जयप्रकाश चव्हाण यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत गोद्री, तालुका जामनेर जिल्हा जळगांव येथे २५ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत "अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व…
औरंगाबाद येथे नोकारानेच चोरले अकरा तोळे सोने
जिन्सी पोलिसांची धडाकेबाज कारवाई आरोपी केला जेरबंद औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत औरंगाबाद येथील मालकाच्या घरातील नोकराने चोरलेल्या अंदाजे ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जिन्सी पोलीसांनी नोकरास अटक करून शिताफिने केले…
अरे बापरे!लाल परीतून ३७७ वर्षयी जेष्ठचा प्रवास नेमकं प्रकरण आहे तरी काय?
महाराष्ट्र शासनाने 75 वर्षांवरील जेष्ठांना एसटीमधून मोफत औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद, माननीय मुख्यमंत्री शिंदे सरकार यांनी जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करत आहे. मात्र या योजनेमध्ये भ्रष्टाचार शिरल्याने त्या…
पहूर येथे सैन्य भरतीच्या तरुणांसाठी मैदानाचे भूमिपूजन..
श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथे उद्या गुरुवार , दि . १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता हिंदुहृदय सम्राट स्व…
कृषी विभागामार्फत तितूर येथे रब्बी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात तितूर येथे रब्बी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.रब्बी पिक उत्पादकता वाढ मोहिमे अंतर्गत हरभरा बियाण्याचे बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक राबविण्यात आले.…
बालदिन ठरला ‘ तीचा ‘ शाळेचा अखेरचा दिवस
पहूर येथील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील नगर भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी…
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पायथ्याशी असलेल्या फरदापुर गावात थायलंडचे बोद्ध भिखु प्राध्यापक सिटीचौक अचांग(लकी भन्ते) यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..
सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपुत थायलंड देशातील बौद्ध धम्म गुरु भंतेजी प्राध्यापक सिटीचौक अचांग,यांनी दिनांक:13 रोजी सायंकाळी 5 वाजता फर्दापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहाराजवळ आगमन होताच फर्दापुर येथील बौद्ध…
लंम्पी आजाराने जनावरे मृत पावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी
चिखली प्रती. बुलढाणा जिल्ह्यातील लंम्पी आजाराने ग्रस्त व मृत्यू झालेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेळीच उपचार देण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि.…
