महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात अमीट ठसा उमटवणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित…
शेंदूर्जन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शेंदूर्जन, दि. २८ (प्रतिनिधी) —शेंदूर्जन येथे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय व विविध संस्थांच्या वतीने देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण गावाची स्वच्छता करून आकर्षक…
ज्येष्ठ शिवदुर्ग अभ्यासक आप्पासाहेब परब यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी प्रत्यक्ष किल्ल्यांना भेटी देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवदुर्ग अभ्यासक आप्पासाहेब परब यांनी केले. मालाड (पू.), कुरार…
वेटरनरी कॉलेज से रविनगर चौक तक बनेगी नई सड़क
वेटरनरी कॉलेज से रविनगर चौक तक बनेगी नई सड़क मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी ने किया स्थल निरीक्षण, शीघ्र कार्य पूर्ण करने के निर्देश नागपुर, 27 जनवरी: नागपुर शहर के…
अजितदादांसाठी मुंबईकरही हळहळले
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी हा हा म्हणता राज्यासह देशभर पसरली. राजकारणातील हसरा चेहरा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मुंबईकरदेखील दुःखात बुडाल्याचे चित्र बुधवारी दिसत होते.…
सरोवर वाचवण्यासाठी लोणार शहर कडकडीत बंद
लोणार, दि. २८ (प्रतिनिधी लोणार सरोवरातील सातत्याने वाढत असलेल्या पाणीपातळीवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहरात सर्वपक्षीय नेते व शहरवासीयांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून कडकडीत बंद…
महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत : कामगार मंत्री फुंडकर
खामगाव, (प्रतिनिधी) अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची…
सेक्युलर विचारधारेच्या पर्वाचा अस्त
खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखत घटना मनाला चटके देणारी आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भिड बकृत्व,…
महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस !
खामगाव प्रतिनिधी : स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत समोर आलेली ही बातमी सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. जनतेशी थेट संवाद, ठाम भूमिका आणि निर्णयक्षमतेमुळे…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले.
खामगाव प्रतिनिधी : या घटनेने राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच नगर पालिका निवडणुकीदरम्यान खामगाव शहराला भेट देवून खामगाव शहराच्या नागरिकांना संबोधित केले…
