मेहकर : शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील खड्डा बुजवला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश
मेहकर प्रतिनिधी : शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील गोमेधरजवळील पुलावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले असून काहींना जीवही गमवावा लागला होता. या गंभीर समस्येची दखल घेत माजी आमदार संजय…
महिला नगरसेविकांच्या नावावर कारभार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार
वाशिम प्रतिनिधी : नगरपालिकांमध्ये महिला नगरसेविका निवडून आल्या असल्या तरी प्रत्यक्षात पती किंवा नातेवाईकच कारभार चालवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, आता अशा ‘बेनामी सत्ताकेंद्रां’ना पूर्णविराम मिळणार आहे.…
चिखली : गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
चिखली प्रतिनिधी : जलसंधारण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात दाखवलेल्या कथित नीच मानसिकतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर…
जानेफळ येथील काँग्रेस कार्यालयात अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
मेहकर प्रतिनिधी : 28 जानेवारी रोजी जानेफळ येथे सामाजिक कार्यकर्ते व मेहकर विधानसभा काँग्रेसची समन्वयक व देवानंद भाऊ पवार यांच्या कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण…
महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेता हरवला…दादांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रध्दांजली
साखरखेर्डा प्रतिनिधी : राज्याचे तडफदार तथा कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येथे धडकताच सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज…
दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला: देवेंद्र फडणवीस
अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त…
महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान : शरद पवार
मुंबई | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घटनेवर अत्यंत भावूक शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.…
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन
विशेष प्रतिनिधी : बुधवारी सकाळी बारामतीत एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील…
अजित पवार यांच्या निधनाने दे.राजात शोककळा शहरातील दुकाने बंद ठेवून श्रध्दांजली
देऊळगाव राजा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी…
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
डोणगाव प्रतिनिधी : शिवसेना संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डोणगाव नगरीत आयोजित जनसंवाद सभेत बोलताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी “जनतेच्या विश्वासाला भविष्यात कधीही तडा जाऊ देणार…
