उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का; शिंदे गटात मोठी पक्षांतराची लाट
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) मधील पक्षगळती सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईत ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक आणि दिनेश कुबल…
१८ देशांसोबत भारताचे मुक्त व्यापार करार; अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची रणनीतिक खेळी
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात महत्त्वाचे बदल करत अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार (Free Trade Agreements – FTA) मजबूत केले आहेत. सध्या भारताचे एकूण…
दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य युतीवर पेच महापालिका निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवण्याबाबत अजित पवार आग्रही
राज्य महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून युती व आघाडीची समीकरणे निश्चित केली जात आहेत. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती…
सर्फराज–मुशीरचा अर्धशतकी दम, हार्दिक तामोरेचा झंझावात विजय हजारे ट्रॉफीत मुंबईची ३३१ धावांची मजल
जयपूर विजय हजारे ट्रॉफी २०२५–२६ स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई क्रिकेट संघाने उत्तराखंडविरुद्ध दमदार फलंदाजी करत ५० षटकांत ७ गडी गमावून ३३१ धावा केल्या. सर्फराज खान आणि मुशीर खान या…
आजचे राशीभविष्य | 26 डिसेंबर 2025, शुक्रवार नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कोणाला मिळणार नवी संधी?
♈ मेष राशी (Aries Daily Horoscope) आजचा दिवस काहीसा गोंधळात टाकणारा ठरू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांची नाराजी टाळा. व्यवसायानिमित्त छोट्या प्रवासाचा योग आहे. परदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.…
ठाकरे भाइयों की नज़दीकी से बदला महाराष्ट्र का सियासी समीकरण : एमवीए में दरार, कांग्रेस हाशिये पर
ठाकरे भाइयों की नज़दीकी से बदला महाराष्ट्र का सियासी समीकरण एमवीए में दरार, कांग्रेस हाशिये पर मुंबई। महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर बड़े बदलाव के दौर से गुजर रही…
चित्रदुर्ग: हिरियूरजवळ बस-ट्रक अपघात, १७ प्रवाशांचा जळून मृत्यू
चित्रदुर्ग – कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत. अपघातात कंटेनर ट्रक आणि बसचा समावेश असून, बसला लागलेल्या आगीत…
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी ‘विकसित भारत हमी रोजगार आणि उपजीविका कायदा 2025’ ला दिला पाठिंबा
नवी दिल्ली ;– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विकसित भारत हमी रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) कायदा 2025 ला अधिकृत पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, हा कायदा केवळ मजुरीपुरता मर्यादित…
मुंबई व महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, कोकणात थंडीच्या झटक्याचा इशारा
मुंबई ;– मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका काही दिवस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र आता पुन्हा एकदा थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकणात थंडीच्या…
साखरखेर्डा: बंद बसफेरीमुळे प्रवाशांवर ताण, रस्तारोकोचा इशारा
साखरखेर्डा ;– बुलढाणा येथून चालणाऱ्या महत्त्वाच्या बसफेरी बंद झाल्यामुळे परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवासी संघटनेने आरोप केला आहे की, नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासाठी वारंवार निवेदने दिल्यानंतरही बुलढाणा आगार व्यवस्थापनाकडून…
