‘Thank You’ ठरला जगातील सर्वाधिक ट्रान्सलेट झालेला शब्द; Google च्या खुलाशाने सर्वच हैराण
नवी दिल्ली, ऑनलाईन अनुवादाच्या जगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या Google Translate सेवेला २० वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने Google India ने एक रोचक माहिती समोर आणली आहे. गेल्या दोन दशकांत…
नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठे यश; अहिल्यानगरातील तरुण अटकेत
अहिल्यानगर देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या २६ वर्षीय तरुणाला…
राष्ट्रपती भवनात ‘नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६’ प्रदान
नवी दिल्लीदेशातील उत्कृष्ट परिचारिका व परिचारकांना प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६’ आज राष्ट्रपती भवनात आयोजित गरिमामयी सोहळ्यात माननीय राष्ट्रपती श्रीमती Droupadi Murmu यांच्या हस्ते प्रदान करण्यात…
भारत योगाला जागतिक चळवळ बनवत आहे – ‘योग 365’ संकल्पनेवर विशेष भर
नवी दिल्ली@The Economic Times सोबत झालेल्या अभ्यासपूर्ण संवादात भारताच्या योग क्षेत्रातील जागतिक भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले. माननीय पंतप्रधान श्री @Narendra Modi यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली योगाला एका व्यापक आणि सर्वसमावेशक…
घरकुल, शेती, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात विकासाची गती; आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा परतूर/मंठा, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवावे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने परतूर–मंठा विधानसभा…
फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेटचा धुमाकूळ; अल्पवयीनांकडून अंधाधुंद वेगाने वाहनचालना, कारवाईची मागणी…
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शहरा सह तालुक्यात कर्कश आवाज करणाऱ्या बदललेल्या सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः अल्पवयीन मुलांकडून ही वाहने अंधाधुंद आणि अमर्यादित…
मंठ्यात खतांचा काळाबाजार तेजीत?
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा (कृषी अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने शेतकऱ्यांची खुली लूट!) राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आयातीवर मर्यादा आल्याची चर्चा असतानाच मंठा तालुक्यात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण…
‘साहेब’ सोडले, पण ‘दादां’च्या यादीत नाव मिळेना! पटेल, भुजबळ, तटकरेंची अवस्था “ना घर का, ना घाट का”?
मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक भन्नाट राजकीय कॉमेडी सुरू आहे, आणि त्याचे मुख्य 'हिरो' ठरलेत आपले दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे! कालपर्यंत जे नेते "आम्हीच मूळ…
40 हजारांची लाच : दोन पोलिस अंमलदार ACB च्या जाळ्यात; आता SP रितू खोखर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह
धाराशिव / कळंब – प्रतिनिधी कळंब शहरातील रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांच्या कथित हप्त्याची मागणी करून त्यापैकी 36 हजार रुपये स्वीकारताना दोन पोलिस अंमलदारांना लाचलुचपत…
अमरावतीत २४ तासांत दोन खून; शहरात खळबळ
अमरावती अमरावती शहरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा मारहाण…
