इद्रीसजी मुलतानी यांची भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा पदावर पुनर्निवड सिल्लोड–सोयगावच्या भूमिपुत्रावर पुन्हा एकदा पक्षाचा विश्वास जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या इद्रीस मुलतानी यांना पुन्हा जबाबदारी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड व सोयगाव तालुक्याचे भूमिपुत्र, जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करणारे आदरणीय इद्रीसजी मुलतानी यांची भारतीय जनता…
माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन; आमदार अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबीयांवर शोककळा गोपीचंद जाधव यांची सांत्वनपर भेट; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
सिल्लोड | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता…
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक एक मजूर जागीच ठार; एक गंभीर जखमी; प्रशासनाचे दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर (ता. जामनेर) – छत्रपती संभाजीनगरकडून जळगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला असून दुचाकी…
सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. जाधव यांचे आत्मचरित्र “भास्कररायण”प्रकाशन समारंभ उत्साहात
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,२४ येथील विनायकराव पाटील महाविद्यालयालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य बी.एस. जाधव यांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक "भास्कररायन"रविवार( ता,२२)रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रकाशित…
खामगावमधून २३ वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
खामगाव प्रतिनिधी : शहरातील डी.पी. रोड परिसरातून २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शिवानी धर्मेंद्र तिवारी (वय २३) ही २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या…
खामगावात महाज्योतीसाठी १,००० कोटींची मागणी; ओबीसी युवा महासंघाचा इशारा
खामगाव प्रतिनिधी : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) (महाज्योती) यांना एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने शासन निर्णय घ्यावा, अशी…
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त चिखलीत सखोल स्वच्छता अभियान
चिखली प्रतिनिधी : कीर्तनातून समाजप्रबोधन करत स्वच्छतेचा संदेश देणारे महान कृतीशील संत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज चिखली नगरपरिषद यांच्या वतीने शहरात सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सार्वजनिक…
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुभारंभ
चिखली प्रतिनिधी : आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. चिखली मतदारसंघातील जनतेच्या समस्या मांडण्यासाठी विधिमंडळ भवनात उपस्थित राहण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती…
रमेश नरोडे लिखित भावनांच्या लाटा चे प्रकाशन
देऊळगाव राजा : शहरातील सुप्रसिद्ध कवी रमेश नरोडे यांच्या भावनांच्या लाटा या कवितासंग्रहाचे दि २३ फेब्रवारी रविवारी ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रभाकर शेळके यांच्या हस्ते व भाष्यकार डॉ. भगवान खरात…
करवंड येथे भेट; ‘करवंड महोत्सव’ लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन
करवंड प्रतिनिधी : स्वराज्याच्या इतिहासातील भावनिक आणि ऐतिहासिक घटना असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस्मृतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या *“करवंड महोत्सवा”*त सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,…
