सौ. वंदना अमोल शिंदे (कांबळे)यांची निवड केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले व सौ सीमाताई आठवले यांच्या हस्ते करून नियुक्तीपत्र देण्यात आले आज पुणे येथे कार्यक्रम आयोजित केला होता त्या प्रसंगी राज्य महिला अध्यक्ष चंद्रकांत ताई व शीलाताई गांगुर्डे व आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.