सदाशिव फुले यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार……….
औरंगाबाद -प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत मुख्यमंत्रयाच्या हस्ते पुरस्कार सोहळा......सिल्लोड तालुक्यातील पत्रकार सदाशिव फुले यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सातत्याने लिखाण करून अनेक सामाजिक प्रश्नांना मार्गी लावले आहेत.पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अप्रतिम मीडियाच्या…
चांन्नी चतारी फाटा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरा समोर धडक तिघेजण गंभीर जखमी,चांन्नी पोलिसांची तत्परता
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :-- तालुक्यातील असलेल्या चांन्नी ते चतारी फाटा रस्त्यावर दि 8 रोजी दुपार 2 वा दरम्यान दोन दुचाकीच्या समोरा समोर धडकेमध्ये तिघेजण गंभीर जखमी होण्याची घटना घडली.प्राप्त…
ज्येष्ठ पत्रकार गजानन तिडके यांचा वाढदिवस साजरा
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगावराजा :- मराठी पत्रकार परिषद मुबंई, संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे सहसंघटक तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार गजानन तिडके यांचा वाढदिवस देऊळगावराजा तालुका पत्रकार…
सुरज यादव यांना राजस्थान कोटा मध्ये राष्ट्रीय पुरस्कार
जानेवारी २०२३ खामगांव :- येथील गौ-सेवा रक्तसेवा मध्ये अग्रेसर असलेले एकनिष्ठा फाऊंडेशन संस्थापक सुरज यादव यांना राष्ट्रीय पुरस्कार रक्तदान जिवनदान सेवा समिती कोटा, द्वारा समाजसेवी स्व. श्री सुनिल सुमन यांच्या…
6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांना लवकरच वाच्या फोडणार – आमदार नितीन देशमुख शिवसेना पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांनी पत्रकार दिनी केले सर्व पत्रकार बांधवांना सन्मानित
प्रतिनिधी अविनाश गवई पातूर शहराला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नव्याने शिवसेना पातुर शहर प्रमुख पदी निरंजन बंड यांची निवड केली असून या नियुक्ती निमित्त व पश्चिम विदर्भातील…
आर एल टी महाविद्यालयाचे शैलेश अलोने यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी रामेश्वर वाढी स्थानिक आर एल टी विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी शैलेश अलोने यांचा सत्कार नामदार मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर…
पातुर येथे ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि भव्य बहारदार गीत गायनांचा कार्यक्रम
पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन कार्यक्रम तसेच बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,अंकुर साहित्य संघ, स्वर…
मान पोलिसांच्या धाडसी कारवाईत 8 हजाराची अवैध वाळू व 14 लाखाचे दोन ट्रॅक्टर जप्त
मूर्तिजापूर – तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी आपल्या ताफ्यासह दोन ट्रॕक्टर मधून वाहून नेल्या जाणारी ८ हजाराची अवैध चोरटी वाळू १४ लाखाच्या २ ट्रॕक्टर सह दिनांक ७…
मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका आरोपींला : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: चोरीची वाहने विकण्यासाठी आलेल्या एका चोरट्यांला सापळा रचून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखे ने जेरबंद केले आहे.या चोरट्यांकडून 1 लाख 03 हजार रुपये किंमतीच्या 4 मोटार सायकल…
चुकीचे शिक्षण धोरण लादुन महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अस्मितेशी खेळु नका – रमेश बिजेकर
वाशिम प्रतिनिधी - राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या प्रथम सत्राचे उत्साहात आज उद्घाटन सर्वसामान्यांची मते विचारात न घेता राष्ट्रीय शिक्षण धोरण लागु करुन सरकारने महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अस्मितेशी खेळु नये. संविधानात…
