तामिळनाडूचे मुख्यमंत्री ‘थलपती विजय’ यांचा साधेपणाचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
चेन्नई तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ‘थलपती विजय’ यांनी पदभार स्वीकारल्याचे आणि त्यांच्या साध्या जीवनशैलीचे दावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मंत्रालयातील एका फोटोमध्ये ते कार्यालयात साध्या पद्धतीने टिफिन…
सुप्रीम कोर्टाच्या ‘झुरळ’ वक्तव्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल दावा; मात्र अधिकृत माहिती अभावी तथ्य तपासणी आवश्यक
नवी दिल्ली सध्या सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित एका कथित विधानाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आणि व्हायरल पोस्ट्स फिरत आहेत. या दाव्यांनुसार १५ मे रोजी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी तरुणांचा उल्लेख “झुरळ (Cockroaches)”…
नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव; ५० हून अधिक नागरिक बाधित
मेहकर मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० हून अधिक नागरिक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.…
वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती; २१ वर्षांत २५ वी बदली
मुंबई वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोस्टिंगचा अखेर मंगळवारी शेवट झाला असून त्यांची नियुक्ती राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन (FDA) आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासनात कडक शिस्त…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
पुणे पुण्यातील एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय प्रियांशी जितेंद्र बागडे (वय ६) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांवर…
तोंडी आदेश देऊन नंतर जबाबदारी टाळण्याचे प्रकार आता थांबणार? शासनाच्या 2014 नियमांवर पुन्हा चर्चा
मुंबई शासकीय कामकाजात वरिष्ठांकडून दिले जाणारे तोंडी आदेश आणि त्यानंतर जबाबदारी टाळण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2014 मध्येच लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष…
राजीनामा नको, निर्णय द्या!” – मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय वातावरण तापले
मुंबई मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत “राजीनामा नको, निर्णय द्या” अशी भूमिका…
कामावर असताना कामगाराचा मृत्यू; कुटुंबाला न्याय व भरपाईबाबत प्रश्न उपस्थित
मुंबई कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळावा, या मागणीला जोर धरत असून कंपनीच्या भूमिकेबाबत…
APMC प्रशासनात खळबळ! स्वच्छता विभागात ACBची धाड; १.४० लाखांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जेरबंद घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक
मुंबई Apmc मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.ACB च्या नवी मुंबई युनिटने मुंबई Apmc प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर रायपूर पोलिसांची धडक कारवाई; ७ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
अंत्रीकोळी (चिखली) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक (ATS) अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ७ लाखांपेक्षा…
