आदर्श पत्रकार पुरस्काराने सिद्धार्थ तायडे सन्मानित
नांदुरा:- तालुका प्रतिनिधी जनहित फाउंडेशन, महाराष्ट्रच्या तिसऱ्या वर्धापनदिनी संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसडेकर यांच्या हस्ते युवा पत्रकार स्तंभलेखक सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.…
खैरवच्या श्रद्धाने केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये गाठला गुणांचा उच्चांक
मलकापूर पांग्रा:-विशेष प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या खैरव येथील श्रद्धा विजय टाले या १३ वर्षाच्या मुलीने बाजीप्रभू देशपांडे शूटिंग रेंज आर्मी कॅम्प छत्रपती संभाजी नगर येथे केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये चमक दाखवत…
आगीत मका, ऊस, कांदा बीजासह साहित्य जळाले तीन शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान, पंधरा दिवसांत मोताळा तालुक्यात तिसरी घटना
मोताळा:- तालुका प्रतिनिधी तालुक्यातील घुस्सर बुद्रूक शिवारात लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. मका, ऊसाचे पीक तसेच ठिबक पाइप, कांद्याचे बीज जळून खाक झाले. २८ एप्रिल रोजी दुपारी…
टिप्पर-ट्रॅक्टरमध्ये धडक; चालक गंभीर जखमी
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी ट्रॅक्टर व टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून चालक गंभीर जखमी झाला. तालुक्यातील पातुर्डा फाटा ते वरवट बकाल मार्गावर मनार्डी फाट्याजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा…
आरोग्यवर्धक वाळ्याचा पडला विसर !
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग व फायदा जाणून घेतला होता. विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये त्याचा उपयोगसुद्धा केल्या जात असे. त्या औषधी वनस्पतीचा फायदा व महत्त्व अबाधित राहायला…
कारची ट्रकला धडक; दोघे जखमी
खामगाव:-तालुका प्रतिनिधी नांदुरा रोडवरील पारखेड फाट्याजवळ कारची ट्रकला धडक झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी सकाळी ७वाजेदरम्यान घडली.LANCE या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.…
दुचाकी बसवर धडकली; युवक गंभीर एसडीपीओ कदम यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
खामगाव:-तालुका प्रतिनिधी भरधाव वेगातील दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर धडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर २८ एप्रिल रोजी ही घटना घडली.शिवशाही बस (क्रमांक एमएच-०९-एमई-१३०१) अकोला येथून…
दोन दुचाकींमध्ये धडक तरुण ठार, एक गंभीर
चिखली:-तालुका प्रतिनिधी खामगाव-जालना बायपासवरील पुंडलिकनगर कमानीजवळ २८ एप्रिलच्या दुपारी साडेबारा वाजता दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.पृथ्वीराज अजय सुरडकर (वय…
केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : ना. प्रतापराव जाधव
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा 'दिशा' समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी आज विभाग प्रमुखांना दिले. बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा…
Emerging Trends in Online Sports Betting Platforms and the Role of Innovation
Over the past decade, online sports betting has transformed from niche activity to a mainstream entertainment industry, driven by technological innovation, regulatory shifts, and changing consumer behaviours. This evolution demonstrates…
