२० मेपूर्वी फार्मर आयडी काढा; कृषी योजनांसाठी अनिवार्य ग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी सुरू; शेतकऱ्यांना तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
सोयगाव : प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकरी बांधव-भगिनींनी २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका…
साखरखेर्डा परिसरात परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यालाच अटक*
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव उंडा परिसरात २९ एप्रिलच्या रात्री परप्रांतीय मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यानेच खून…
निवडणूक प्रक्रियेत दुटप्पी वागणुकीचा आरोप; प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह*
बुलढाणा निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय निष्पक्षता आणि समान शिष्टाचार पाळला जात नसल्याचा गंभीर आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य…
घरावरून धोकादायक वीज वाहिनी; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कुटुंब धोक्यात*
मलकापूर मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे महावितरणच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका कुटुंबाच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशाल इंगळे यांच्या घरावरून अत्यंत धोकादायक…
स्वजनगणना’ मोहिमेचा सिंदखेड राजा येथे शुभारंभ; नागरिकांनी सक्रिय सहभागाचे आवाहन*
सिंदखेड राजा - सिंदखेड राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वजनगणना’ मोहिमेचा शुभारंभ १ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि उपनगराध्यक्ष सौ. दिपाली योगेश म्हस्के…
चिखली तालुक्यात उष्णतेची लाट; तापमान ४० अंशांच्या पुढे, नागरिक हैराण*
चिखली - चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत.…
जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती – पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील
बुलढाणा - जिल्ह्यात शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी केले. पोलिस मैदान येथे आयोजित कार्यक्रमात…
कापूस- सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना; शेतकरी मात्र तोट्यात
बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला असून दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला कमी भावामुळे शेतकऱ्यांनी…
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत १.८९ कोटी महिलांची पात्रता; ५४ लाख अपात्र*
मुंबई राज्यात जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता १ कोटी ८९ लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रियेनंतर हा अंतिम आकडा स्पष्ट झाला…
चिखली तालुक्यात उष्णतेची लाट; तापमान ४० अंशांच्या पुढे, नागरिक हैराण*
चिखली चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. मेरा…
