विहीर सर्वेक्षण प्रकरण : सीईओ अॅक्शन मोडवर २४ फेब्रुवारीला सावरगाव येथे सुनावणी
खेट्री प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरातील गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अॅक्शन मोड घेतला आहे. या प्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी सावरगाव येथे सुनावणी होणार आहे.…
*वाशीममध्ये राज्यस्तरीय डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
वाशीम प्रतिनिधी : शहरात आयोजित राज्यस्तरीय डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळताना डॉक्टरांनी क्रीडाक्षेत्रातही आपली ऊर्जा, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मकता सिद्ध केली. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, पुसद,…
शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ऑन-द-स्पॉट मुलाखती; पात्र उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी
वाशीम प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), वाशीम तसेच सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा २१ फेब्रुवारी रोजी…
मोताळ्यात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद २७ तरुणांचे स्वयंस्फूर्त रक्तदान; १००० पिशव्यांचा टप्पा पूर्ण
मोताळा प्रतिनिधी : राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २७ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर शिवसेना (उबाठा) जिल्हा…
सावकारी जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या
खामगाव प्रतिनिधी : तिघांविरुद्ध गुन्हा; दीड लाखात जमीन बळकावण्याचा प्रयत्नखामगाव : दीड लाख रुपये व्याजाने घेऊन शेतजमीन गहाण ठेवली. रक्कम परत करूनही सावकारांनी वीस लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत मानसिक…
२५ फेब्रुवारीला शेगावात ‘आयुष आरोग्य महामेळावा’
शेगाव प्रतिनिधी : संत नगरी शेगाव येथे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘आयुष आरोग्य महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी वनशेती व औषधी वनस्पतींच्या उत्पादन, प्रक्रिया आणि विपणनाबाबत…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में सांस्कृतिक विविधता कार्यशाला का समापन : प्रगतिशील समाज के लिए सामूहिक प्रयास आवश्यक – डॉ. सुधीर जाखेरे (आईपीओएस)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में सांस्कृतिक विविधता कार्यशाला का समापन प्रगतिशील समाज के लिए सामूहिक प्रयास आवश्यक – डॉ. सुधीर जाखेरे (आईपीओएस) नागपुर, 19 फरवरी 2026:प्रगतिशील और समावेशी समाज…
खामगाव परिसरात सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
खामगाव प्रतिनिधी : १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता शहरानजीक वाडी येथील भीमनगर परिसरात ही घटना उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव भास्कर लक्ष्मण तायडे (वय ५५) असे आहे. कर्ज व्यवहार…
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण
बुलढाणा प्रतिनिधी : त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारी आज राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे शिल्प अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री ना.…
संगणक परिचालकांचा आंदोलनाचा इशारा : प्रलंबित मागण्यांसाठी
सिंदखेड राजा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत संगणक परिचालकांच्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन करण्याचा…
