जयंती आपल्या महाराजांची – चिखलीत धूम बाईक रॅली

चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्र व अखंड हिंदुस्तानचे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चिखली शहर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा परिषद, बुलढाणा येथे भव्य शिवजयंती सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ व बालशिवबा पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण

बुलढाणा प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, बुलढाणा येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जिजाबाई (राष्ट्रमाता

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ – राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन

बुलढाणा प्रतिनिधी शहरात आयोजित करण्यात आलेल्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ या ॲग्रो स्टेट लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्या व प्रतिनिधींच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथे शिवजयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग

मेहकर प्रतिनिधी : “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू | अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||” अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी रयतेचे राजे महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्हॅलेंटाईन दिनी ‘म्युझिकल नाईट’ची रंगतदार मैफल

बुलढाणा प्रतिनिधी : स्वर सुरभी कराओके फॅन्स क्लब तर्फे व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘म्युझिकल नाईट’ गोवर्धन सभागृह येथे उत्साहात पार पडली. प्रेम, देशभक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मरणार्थ बलिदान मासाची सुरुवात

चतारी प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त पातूर येथे सामूहिक मुंडनाचा उपक्रम पार पडला. हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी नसून इतिहासाशी असलेल्या नात्याची व अस्मितेची जाणीव जागवणारा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

मानोरा प्रतिनिधी : स्थानिक मा. सु. पा. कला, विज्ञान व कै. पां. ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व प्रेरणादायी व्याख्यानमाला उत्साहात पार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयसीएआय डब्ल्यूआयआरसी अकोला शाखेची २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर

अकोला प्रतिनिधी : The Institute of Chartered Accountants of India (ICAI) च्या Western India Regional Council अंतर्गत अकोला शाखेची २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. हा निर्णय १८

KHOZ MASTER KHOZ MASTER

मध्य रेल्वेचा निर्णय: मुंबई–अमरावतीसह काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

अकोला प्रतिनिधी : परिचालन कारणास्तव Central Railway ने निवडक मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व काहींच्या टर्मिनलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमध्ये मुंबई–अमरावती एक्सप्रेसचाही समावेश आहे. महत्त्वाचे बदल (प्रभावी तारखा

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा : विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप

देऊळगाव राजा प्रतिनिधी : Giants Welfare Foundation द्वारा संचलित जायंटस सहेली ग्रुप, देऊळगाव राजा यांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या सहेली ग्रुपने विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER