युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे : प्राचार्य डॉ. येरणकर
संग्रामपूर प्रतिनिधी : व्यक्तीचा विवेक आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी अंमली पदार्थापासून दूर राहणे आवश्यक आहे, असे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, जर आपण शरीर निरोगी ठेवलात…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुलढाण्यात पदयात्रा
बुलढाणा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात आज सकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरूवात केली. जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश डॉ. किरण…
बुलढाण्यात मक्याचे खरेदी उद्दिष्ट कमी; शेतकऱ्यांकडे तांत्रिक अडचणी
बुलढाणा प्रतिनिधी : जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही नाफेडकडून खरेदीसाठी दिलेले उद्दिष्ट अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न…
घरासमोरून दुचाकी चोरीची घटना
सुलतानपूर प्रतिनिधी : येथील पत्रकार मोईन खान मन्नान खान यांची घरासमोरील एमएच २८-एव्ही ९२८४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. मोईन खान नेहमीप्रमाणे…
प्रल्हाद महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता साखरखेर्डा नगरीतून भव्य रथोत्सव मिरवणूक
साखरखेर्डा प्रतिनिधी : येथील प. पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता भव्य रथोत्सव मिरवणूक व महाप्रसाद वितरणाने उत्साहात करण्यात आली. आठ दिवस चाललेल्या या दासनवमी महोत्सवात महाराष्ट्रभरातून हजारो…
सिंदखेड राजा : नवनगराचे काम सुरू; संवादकांना बसवले घरी
सिंदखेड राजा प्रतिनिधी : Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg साठी जमीन संपादन प्रक्रियेत शासन व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संवादकांनी पायाभरणीपासून प्रकल्प पूर्णत्वापर्यंत मोलाची…
जिल्हास्तरीय शिक्षक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन – बुलढाणा
बुलढाणा प्रतिनिधी : एडेड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील स्व. या. मा. काळे सभागृहात Buldhana Education Society, बुलढाणा मार्फत स्व. बाळासाहेब कविमंडन स्मृतीप्रीत्यर्थ जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा…
इच्छापूर्ती महादेव मंदिरात महिलांकडून अखंड भजन
खामगाव प्रतिनिधी : बोरी अडगाव ते पळशी बु. रोडवरील इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीच्या पवित्र…
साखरखेर्डा वीज वितरण कंपनीची थकीत वसुलीसाठी धडक मोहीम
साखरखेर्डा प्रतिनिधी : साखरखेर्डा वीज वितरण उप कार्यालयांतर्गत १ कोटी ९१ लाख रुपये थकीत वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने धडक मोहीम राबविली. बुधवारी गावातील ५५ ग्राहकांची वीज कट करण्यात आली आणि…
नांदुरा: इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
नांदुरा प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी पंचमुखी हनुमान मंदिराच्या सभा मंडपात एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वाजेपूर्वी उघडकीस आली.…
