बुलढाणा

Latest बुलढाणा News

बांधकाम कामगारांच्या संसाराला हातभार:

श्रमणाऱ्या हातांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार

Khozmaster Khozmaster

September 6, 2024

शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती

Khozmaster Khozmaster

जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (जुक्टो) संघटनेतर्फे विविध मागण्याचे निवेदन सादर:

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात

Khozmaster Khozmaster

September 6, 2024

भाऊसाहेब माने कृषी तंत्र महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा                                     उमरखेड प्रतिनिधी लखन

Khozmaster Khozmaster

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड*(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार निलेशजी लंके यांचे विश्वासू सहकारी जुनेद शेख यांची निवड खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली. नेवासा तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्यामुळे पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश थोरात आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी जुनेद शेख यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली होती. आज माका येथे राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात जुनेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले. चौकट: आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, सतीश थोरात अभिजित ससाणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ ठरवून अल्पसंख्याक सामाज्याची मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी मेहनत करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जुनेद शेख यांनी केले.

(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या

Khozmaster Khozmaster

आदर्श विद्यालयाचे 6 रोलर स्केटर विभागस्तरावर*आदर्श विद्यालयाचे 6 रोलर स्केटर विभागस्तरावर*

दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या

Khozmaster Khozmaster

सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविकांत तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचे देखील लक्ष लागून आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पिकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होवून अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही, असे तुपकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरुत्तर झाले. पिकविम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सरकारने पिकविमा कंपनीला रक्कम दिली आहे. मात्र तरीही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही..? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.

बुलडाणा            मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे , चूनपिंपरी

Khozmaster Khozmaster

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस

सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज)           शेतकरी नेते

Khozmaster Khozmaster

September 5, 2024

करवंड येथील भाजपाचे कार्यकर्ते श्री. विठ्ठल लहाने पाटील यांनी भाजपाच्या हुकुमशाहीला रामराम

Khozmaster Khozmaster