मेहकर पंचायत समितीची १५ कोटींची अत्याधुनिक इमारत पूर्णतेकडे — नागरिकांसाठी होणार भव्य सुविधा केंद्र!
मेहकर तालुका प्रतिनिधी ;- मेहकर तालुक्यासाठी विकासाच्या दिशेने आणखी एक भव्य पाऊल…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अमरावती विभागासाठी ७४७ कोटी ८७ लाखांची मदत
मेहकर, दि. ३१ (प्रतिनिधी) राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.…
रक्षाबंधनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांना बहिणींच्या मनःपूर्वक शुभेच्छा — “उद्धव साहेब मुख्यमंत्री, लाडका भाऊ मंत्री व्हावा”
मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या घरी…
शारा येथे भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना; आमदार सिद्धार्थ खरातांचा समता, बंधुभाव आणि प्रगतीचा संकल्प – दहा लाखांच्या सामाजिक सभागृहाची घोषणा
मेहकर :- शहर प्रतिनिधी लोणार तालुक्यातील शारा गावात भव्य, देखणी आणि प्रसन्न…
तलवार हातात घेऊन नाचताना सिद्धार्थ खरात यांचा व्हिडिओ व्हायरल! कायदा जाणणाऱ्यांकडूनच शस्त्र प्रदर्शनः चर्चेला उधाण
मेहकर :-तालुका प्रतिनिधी माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात…
मेहकर येथील गॅरेजला आग; आठ लाखांचे नुकसान
मेहकर :- तालुका प्रतिनिधी चिखली मार्गावरील साई मोटर्स गॅरेजला बुधवारी सकाळी आग लागून साहित्य…
आगीत मेहकर पालिकेचे रेकॉर्ड स्वाहा ! महत्त्वपूर्ण दस्त जळाले : संशयाचा धूर : विविध चर्चांना उधाण
मेहकर :- तालुका प्रतिनिधी मेहकर येथील नगरपालिकेच्या अभिलेख विभागाला ३ मेच्या पहाटे…
मेहकरात अग्नितांडव नगरपरिषद कार्यालय पेटले; रेकॉर्ड रूम जळून खाक! आज पहाटेची घटनाः ३ वर्षाआधी पेटले होते एसडीओ कार्यालय…
मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच…
मेहकरातील अतिक्रमणधारकांना ना. प्रतापराव जाधव यांनी दिला दिलासा
मेहकर:-तालुका प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम युद्ध पातळीवर…
बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक पांडे
मेहकर:-तालुका प्रतिनिधी येथील शारंगधर बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक देवराव पांडे यांची निवड…