आणिबाणी काळात बंदीवास भोगलेल्या व्यक्ती व वारसांना तातडीने मानधन द्यावे
आ.सौ.श्वेता ताई महाले यांची विधानसभेत मागणी नागपुर आणीबाणी काळामध्ये ज्या बंदीवानांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी बंदिवास भोगला त्यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात सुरू झालेले आणि आघाडी शासनाने बंद केलेले…
बेलगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथील जुन्या वादाच्या कारणावरून निलंबित प्रयोग शाळा परिचारकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बेलगाव येथील महादजी पाटील विद्यालय…
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण प्रशालेचे घवघवीत यश
प्रतिनिधी/ सुरज आबाचने एकुरगा (ता. उमरगा) येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडजच्या खेळाडूंनी घवघवीत असे यश संपादन केले. या यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…
शालेय शिक्षण उप सचिव यांचे हस्ते शाहीद इक़बाल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
प्रतिनिधि बार्शीटाकली महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती च्य वतीने च्य वतीने विदर्भ हिंदी साहित्य संमेलन कार्यालय नागपुर येथे राज्यस्तरीय एक दिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र राज्यातील…
सोयगाव परिसरात ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला;
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात मागील काही दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाचा चिंता…
वैजापुरात मौ,आझाद विद्यालयात पालिका शाळेत आनंदनगरी भरऊन २०२२ ला निरोप व२०२३ चे स्वागत
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथील पालिकेच्या मौ,आझाद विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी वर्ष २०२२ला आनंद नगरी आयोजित करून निरोप तर २०२३चे जोरदार स्वागत करण्यात आले,मुलांनी आनंद नगरीत खमंग पदार्थ आणले होते,या…
७५ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर पहिल्यांदा डांबरीकरण रस्ता गरसोळी पातोंडा..
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता पुर्ण होत आहे. प्रदीप कोलटक्के अकोला- अकोट तालुक्यातील ग्राम गरसोळी 283 लोकसंखेच गाव असून गट ग्राम पंचायत पातोंडा - गरसोळी आहे. गरसोळी ते पातोंडा…
व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एलसीबी प्रमुखांची भेट
बुलडाणा मातृतिर्थ अशी बुलडाणा जिल्हयाची महाराष्ट्रातचं नव्हेतर देशात ख्याती आहे. त्यामुळे जिल्हयाचा क्राईम रेट कमी करणे किंबहुना गुन्हे घडूच नयेत यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडून प्रयत्न करण्यात येतील. जिल्हयातील कायदा -…
यशोधन इंग्लिश मिडीयम स्कुल ,सिन्नर मध्ये वार्षिक स्नेहसमेलन मोठ्या उस्थहात साजरे.
सिन्नर प्रतिनिधी( संजय धाडवे) शहरातील यशोधन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसमेलन पालकांच्या, प्रमुख पाहुण्यांच्या व शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मुसळगांव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक…
लग्नाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार!
मळसुर मामाच्या घरी आलेली पाहुणी १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून नेल्याची घटना २५ डिसेंबरला घडली होती. तिथे तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली…
