कार्यस्थळी महिला सुरक्षित नसल्यास ५० हजारांचा दंड; परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाईचे निर्देश* *बुलढाणा : ‘POSH’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर, सर्व आस्थापनांना नियमांचे पालन बंधनकारक*
बुलढाणा गेल्या काही दिवसांत खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने ‘POSH’ (Sexual Harassment of Women at Workplace Act, 2013) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.…
**मेहकर-मालेगाव महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी** **डोणगाव : समोरून आलेल्या मालवाहू वाहनाची जोरदार धडक, चालक फरार**
डोणगाव मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिंपरी सरहद्द परिसरात बुधवारी (२० मे) सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जण गंभीर…
*स्वयंपाकघराचा ताळमेळ बिघडला; डाळी, तेलाचे दर आवाक्याबाहेर!* *बुलढाणा : भाजीपाला, डाळी व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले*
बुलढाणा देशातील किरकोळ महागाई नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारचे आकडे सांगत असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र वेगळेच वास्तव दिसून येत आहे. भाजीपाला, डाळी, खाद्यतेल, धान्य तसेच वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे…
कॉक्रोच जनता पार्टीमुळे अभिजित दीपके रातोरात चर्चेत; हिंगोलीतील घराचीही जोरदार चर्चा
सोशल मीडियावर सध्या “कॉक्रोच जनता पार्टी”ची जोरदार चर्चा सुरू असून, या मोहिमेमुळे अभिजित दीपके हे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. बेरोजगारी, तरुणांचे प्रश्न आणि व्यवस्थेवर उपरोधिक शैलीत भाष्य करणाऱ्या मिम्समुळे…
कॉक्रोच जनता पार्टीला मोठा धक्का; भारतातील ट्विटर अकाउंट सस्पेंड
देशभरात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे भारतातील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. याबाबत पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.…
शिवसेनेचे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
संग्रामपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संग्रामपूर येथील संपर्क कार्यालयात रविवारी करण्यात आले. या शिबिरात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना व महिला…
उष्णतेने होरपळणाऱ्या पक्ष्यांच्या मदतीला चिमुकले धावले नांदुरातील समर कॅम्पमध्ये ‘पक्ष्यांसाठी घरटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Nandura येथील Nilesh Deshmukh व Mangesh Deshmukh ही बंधू दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर कॅम्पचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, पर्यावरणाविषयी जिव्हाळा आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने यावर्षी त्यांनी…
‘लायन ऑफ मल्टिपल’ या सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्काराने तेजस झांबड यांचा गौरव
खामगाव लॉयन्स क्लब खामगावचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे तेजस प्रकाशचंद झांबड यांना नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या लॉयन्सच्या बहुप्रांतीय संमेलन ‘विजयोत्सव’मध्ये ‘लायन ऑफ मल्टिपल’ हा सर्वोच्च…
रायपूर येथील गॅसचा काळाबाजार थांबविण्याची मागणी
रायपूर बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
मेहकर शहरातील बसस्थानकासमोरील शारंगधर बालाजी व्यापारी संकुलाजवळ प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणावरून नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगरपरिषदेच्या वतीने या व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे शौचालय हनुमान मंदिरापासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर, तसेच रहिवासी वस्ती आणि दोन खासगी…
