जग हादरले! रशियाचा क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा सलग हल्ला; युरोपमधील अणु सुरक्षेलाच थेट धोका
विशेष प्रतिनिधी ;- रशिया–युक्रेन युद्धाने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले आहे. रशियाने शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवार सकाळपर्यंत क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे केलेल्या मोठ्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. हल्ल्यात युक्रेनच्या महत्त्वाच्या…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया; “अजित पवारांच्या पोराचे प्रकरण घाणेरड्या चक्राचा भाग
विशेष प्रतिनिधी ;- मराठवाड्यातील दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर पहिली मोठी आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, सरकारची भूमिका आणि जमीन व्यवहारातील…
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात फुलांवर लाखोंचा खर्च; साधेपणाच्या उपदेशावरून निर्माण वाद
संगमनेर विशेष प्रतिनिधी ;- प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या साखरपुड्याने सध्या राज्यभरात तुफान चर्चा रंगवली आहे. समाजाला साधे लग्न करण्याचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर…
मेहकरमध्ये दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू; अंत्यसंस्कारानंतर कुत्र्यांनी मृतदेह उकरल्याने खळबळ
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ;- मेहकर शहरात भटक्या समाजातील एका दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारानंतर मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढल्याने शहरात मोठी खळबळ…
शीर्षक: मुंबईत ‘गुलाबी थंडी’ की ‘विषारी हवा’? AQI वाढला धोक्याच्या दिशेने; जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत स्थान
मुंबई विशेष प्रतिनिधी ;- मुंबईत थंडीची सुरुवात होताच हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून शहराची हवा सलग ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत नोंदली जात आहे. पहाटे शहरभर पसरलेले दाट धुकं आणि धुरकट…
भाजपात जाणारच होते महेश गायकवाड, पण मध्यरात्रीच्या खलबतांनंतर मोठा यू-टर्न; शिंदे गटात घरवापसी
कल्याण विशेष प्रतिनिधी ;- कल्याण पूर्व आणि उल्हासनगरच्या राजकारणात मध्यरात्री नाट्यमय घडामोड घडली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेल्या महेश गायकवाड यांनी ऐनवेळी यू-टर्न घेत पुन्हा एकनाथ शिंदे गटात…
शीर्षक: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; “निर्णय एक व्यक्ती घेत नाही
मुंबई विशेष प्रतिनिधी ;- पुण्यातील कोरेगांव पार्क येथील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या जमिनीचा वादग्रस्त व्यवहार आणि त्यासंबंधित कथित गैरव्यवहारामुळे अजित पवारांच्या मुलगा पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. या…
मोताळा तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान — अॅड. जयश्री शेळके यांची पाहणी, ‘सरसकट मदत द्या’ची मागणी मका कोंबला, कपाशी सडली, पेरण्या वाहून गेल्या; पीकविमा दावे मंजुरीसाठी तातडीने कार्यवाहीची गरज
मोताळा प्रतिनिधी ;- मोताळा तालुक्यातील रिधोरा, गुगळी, लपाली, सिंदखेड, पिंपळगाव देवी, लिहा, आव्हा आणि कोल्ही गवळी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात…
मोळा येथे श्री अवलिया महाराज यात्रेला उत्साहाचा जल्लोष – आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण
मेहकर प्रतिनिधी ;- तालुक्यातील मोळा येथे आज श्री अवलिया महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेला भक्तांच्या उत्साहाची पर्वणी लाभली. या यात्रेच्या निमित्ताने आज २१ क्विंटल पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मेहकर-लोणार…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे दिल्लीत स्वागत करत अभिनंदन केले
नवी दिल्ली प्रतिनिधी ;- भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संघाची भेट घेऊन विशेष अभिनंदन केले. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत संवाद साधत संघाच्या…
