राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोपांचा भडिमार — ‘हरियाणात २५ लाख बोगस मते, बिहारमध्येही मतचोरी होणार

नवी दिल्ली प्रतिनिधी ;- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर मतचोरीच्या आरोपांची झोड उठवली आहे. नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त विवेकानंद आश्रमातून संत शुकदास महाराज रथयात्रेचे भव्य आयोजन

डोणगाव  प्रतिनिधी :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त विवेकानंद आश्रम, डोणगाव येथून आदिवासी तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ भोरद येथे संत शुकदास महाराजांच्या रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक व धार्मिक उत्साहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा फटका – केवळ ८० लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण

मुंबई प्रतिनिधी ;-राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, योजनेत बोगस लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने लाभ वितरणावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जांभोऱ्यानजीक भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी

देऊळगाव राजा प्रतिनिधी :-सिंदखेड राजा मार्गावरील जांभोऱ्यानजीकच्या पुलावर झालेल्या भीषण कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. मृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

ढगफुटीमुळे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांचे ८०० हेक्टरवरील पिकांचे शंभर टक्के नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी :-मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे, पिंपळगाव देवी, पिंपरी गवळी आणि शेलापुर या चार महसूल मंडळांमध्ये १ नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजेपासून ते २ नोव्हेंबर सकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कोलारा येथे पार पडले आरोग्य शिबिर

चिखली प्रतिनिधी :-चिखली तालुक्यातील कोलारा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या यात्रेचे औचित्य साधून स्वर्गीय सुभद्राबाई माधवराव सोळंकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेलापुर–भाडगणी जोडरस्त्याचे डांबरीकरण करा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार – ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

बुलढाणा प्रतिनिधी :-मोताळा तालुक्यातील शेलापुर ते भाडगणी या जोडरस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सन 1994 साली जिल्हा परिषद

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरमध्ये शिवसेना जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात महायुतीच्या विजयाचा संकल्प — कार्यकर्त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

मेहकर प्रतिनिधी ;- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे आज मेहकर येथे आयोजित ‘शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरा’त जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या — जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांचे आदेश

बुलढाणा प्रतिनिधी ;- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

वन बार वन वोट’ विरोधात नागपूर जिल्हा वकील संघटना सुप्रीम कोर्टात जाणार — हायकोर्टाच्या आदेशाविरोधात एकमताने ठराव

नागपूर प्रतिनिधी ;- ‘वन बार वन वोट’ या धोरणाविरोधात नागपूर जिल्हा वकील संघटनेने आता थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला* आहे. नुकताच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश वकील

KHOZ MASTER KHOZ MASTER