जय भवानी, जय महाकाल’चा जयघोष करत लोककलेचा वारसा जपणारे जोडपे — बदलत्या काळात उपजीविकेवर संकट
उमरखेड प्रतिनिधी दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून आलेले एक लोककलावंत जोडपे सध्या उमरखेड शहरात आपल्या अनोख्या पारंपरिक कलेचे दर्शन घडवत आहे. “जय भवानी, जय महाकाल”च्या जयघोषात हे जोडपे घरोघरी फिरून लोकांचे…
नेरचे सुपुत्र ज्ञानेश्वर सोनटक्के यांचा राज्यस्तरीय चित्र–शिल्प स्पर्धेत गौरव ‘इम्प्लीकेशन’ या शिल्पकृतीस सर्वोत्तम कलाकृतीचा बहुमान
नेर प्रतिनिधी स्वर्गीय हरिभाऊजी नागतुरे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, वणी आणि आर्टिस्ट स्पेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्प स्पर्धा आणि प्रदर्शनात नेर शहराचे सुपुत्र, सृजनशील चित्रकार…
यवतमाळमध्ये माहेश्वरी महिला मंडळतर्फे अन्नकूट व सुंदरकांड कार्यक्रमाचे भव्य आयोजन कन्या पुत्री सन्मान सोहळ्यात पाच कुटुंबांचा गौरव; समाजातील एकतेचा सुंदर संदेश
यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ येथील महेश भवनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेश्वरी महिला मंडळ, यवतमाळ तर्फे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अन्नकूट आणि सुंदरकांड या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माहेश्वरी…
झरीत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हमीभाव कायद्यासाठी युवक काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्यांचे साकडे
झरी प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती तोट्यात जात असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील…
दहिफळ शाळेच्या परसबागेचे अमेरिकन प्रतिनिधींकडून कौतुक सेंद्रिय शेतीद्वारे विद्यार्थ्यांची ‘आरोग्यम धनसंपदा’ संकल्पना प्रत्यक्षात
नेर प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दहिफळ येथे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उत्तम परसबाग प्रकल्पाची पाहणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशल कॅपिटल इन्स्टिट्यूट (SCI) संस्थेच्या टीमने…
महिला विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी
यवतमाळ प्रतिनिधी वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण, विद्यार्थिनींनी सामूहिक गायनातून व्यक्त केली एकतेची भावना येथील महिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील खर्च मर्यादेत वाढ — जिल्हा परिषदेसाठी नऊ लाखांपर्यंत परवानगी
चांदूरबाजार प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी असलेली निवडणूक खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषद सदस्यांसाठी आता तब्बल नऊ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली असून,…
बँकिंग क्षेत्रात करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन — कॅनरा बँक व्यवस्थापक हर्षानंद मेश्राम यांचे मार्गदर्शन
वरूड प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, सायन्स अॅण्ड आर्टस, वरूड येथील बीबीए विभागातर्फे ‘करिअर इन बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून…
बालसुसंस्कार दिवाळी शिबिराचा यशस्वी समारोप — समाजसेवा व संस्काराचे मौल्यवान धडे
चांदूर रेल्वे प्रतिनिधी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ व गुरुवर्य आण्याजी महाराज आनंद मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बालसुसंस्कार दिवाळी निवासी शिबिराचा” समारोप नुकताच उत्साहात संपन्न झाला. हे शिबिर २६…
कौंडण्यपूर येथे अवधूत महाराज सेवा संस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कुऱ्हा (ता. तिवसा) प्रतिनिधी तिवसा तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील अवधूत महाराज चर्तुपती सेवा संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या…
