लोणार-किन्ही रस्त्यावर साईड भरावचे काम सुरू; अपघातांचा धोका कमी होणार*

लोणार केंद्रीय मंत्री *प्रतापराव जाधव* यांच्या आदेशानुसार लोणार-किन्ही रस्त्यावर साईड भराव व रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. बऱ्याच वर्षांपासून *लोणार-किनगाव जट्ट रस्ता* लोणार सरोवराजवळील भागात खूप अरुंद होता, तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर: पेंच वॉटर ट्रिटमेंट प्लांटमध्ये ३६ तासांचे शटडाउन; शहरातील पाणीपुरवठा काही भागांत बंद

नागपूर नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यूने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच येथील एक ते चार क्रमांकाच्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट (डब्ल्यूटीपी) मध्ये ३६ तासांचे शटडाउन ठेवण्याचे नियोजन केले आहे. शटडाउनमध्ये फळमार्केट जवळील अमृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत रेणुकामातेच्या वहन मिरवणुकीत पोलीस प्रशासनाची भक्तिभरीत भूमिका*

चिखली चिखलीत पारंपरिक पद्धतीने आयोजित रेणुकामाता यात्रोत्सवाचे आयोजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त शिस्तीत व दक्षतेने पार पाडला, ज्यामुळे वहन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली. यात्रा २ एप्रिल

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूरमध्ये १४ वर्षीय अथर्व ननोरेची निःष्पाप हत्या; पोलिसांच्या तपासाला अद्याप यश नाही*

नागपूर नागपूरमध्ये १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या निःष्पाप, क्रूर आणि पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्याने अत्यंत थंड डोक्याने व विचारपूर्वक केलेल्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अथर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

अथर्व ननोरेच्या पार्थिवावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार; शोकाकुल परिसरात नागरिकांचा मोठा सहभाग

नागपूर गिट्टीखदान येथील हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेतून बेपत्ता झाल्यानंतर क्रूर हत्येच्या बळी पडलेल्या १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या पार्थिवावर रविवारी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अथर्वच्या घरापासून मानकापूर घाटापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

एमआयडीसीत १ लाख ४२ हजारांची घरफोडी*

नागपूर नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण *१ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास* केल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुसरबीडमध्ये हनुमान जयंतीत परंपरेचा जल्लोष; वाघे-मुरळी व सोंगांनी रंगविली रात्र

दुसरबीड आधुनिकतेच्या युगातही परंपरेची मशाल तेजोमय ठेवत दुसरबीड गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाघे-मुरळी आणि देवीच्या सोंगांच्या पारंपरिक कार्यक्रमाने श्रद्धा, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम साधत ग्रामस्थांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऐतिहासिक विश्रामगृह प्रकरणी चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह; ‘क्लीन चिट’ अहवालावर संताप

चिखली चिखली येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृहाचे पाडकाम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘समृद्धी’ला जोडणाऱ्या रस्त्यावर वृक्षतोड; पर्यावरणप्रेमी नागरिकांचा रोष

सिंदखेड राजा अमडापूर–साखरखेर्डा–मलकापूर पांगरा मार्गाचे समृद्धी महामार्गाशी जोडणीसाठी रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या जुन्या, डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर बसस्थानक टवाळखोरांचा अड्डा की प्रवाशांचा आधार? महिला व विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात; प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह

मलकापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मलकापूर बसस्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज केंद्र असावे, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ते टवाळखोरांचा अड्डा बनत चालल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विशेषतः महिला,

KHOZ MASTER KHOZ MASTER