खडकपूर्णा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी : मुरलीधर गायकवाड
चिखली:-तालुका प्रतिनिधी खडकपूर्णा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी देणारा प्रकल्प असल्याचे प्रतिपादन…
महाडीबीटी कॅम्प राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
वर्दडी बुद्रुक:-विशेष प्रतिनिधी तहसीलदारांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार,…
गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य द्या वार्षिक आमसभेत आ. संजय गायकवाडांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश
मोताळा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यामध्ये १०६ गावे असून प्रत्येक गावांमधील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण…
समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँकिंग क्षेत्रात घवघवीत यश
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय सिंदखेडराजाच्या…
जंगलासह डोंगरांना आगी लागतात की लावतात ?
मासरूळ:-विशेष प्रतिनिधी उन्हाळ्यात अभयारण्यातील जंगलासह डोंगरांना आगी लागतात की लावण्यात येतात, याबाबत…
कुणबी मराठा युवक-युवती व पालक परिचय मेळावा
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूर यांच्या वतीने…
शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा : आ. संचेती
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी शासन व लोकातील दुवा म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कृषी,…
चेतना विकास विद्यालयात जलदिन कार्यक्रम
मोताळा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील चेतना विकास प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय परडा येथे…
विधिसेवा महाशिबिरात महावितरणच्या विविध योजनांचा जागर न्या. अनिल किलोर यांनी दिली माहिती स्टॉलला भेट
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात सर्वच…
सोमपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ
वर्दडी बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी गुरूवर्य सोमपुरी महाराजांच्या १५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम…