हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले; तूर नोंदणीकडे पाठ! जिल्ह्यातील चित्र : पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संकटात, तुरीला बाजारात दर चांगले!
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी किमान आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी केल्यानंतर पैसे मिळणे अपेक्षित…
अखेर शेळगाव आटोळ येथील पाणीपुरवठा वर्षभरानंतर पूर्ववत! ग्रामस्थांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
चिखली:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल वर्षभर बंद…
ग्रंथदिंडी, वाचन संस्कृतीसह मराठीचा जागर! ग्रंथोत्सवाचा समारोप : वाचनप्रेमींची ग्रंथ खरेदी
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे गर्दै वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवात…
चिखलीत शेतकरी पुत्रांचे आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस उपवास !
चिखली:-तालुका प्रतिनिधी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना…
सैलानी संदल सोहळ्यात भाविकांची गर्दी ! पिं. सराई आणि सैलानी यात्रेत पोलिसांचा बंदोबस्त
पिंपळगाव सराई:- विशेष प्रतिनिधी सैलानी बाबांच्या संदल सोहळ्यानिमित्त पिंपळगाव सराई आणि सैलानी…
भूमिगत गटारसाठी ३८५ कोटींचा निधी खामगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित!
खामगाव:-तालुका प्रतिनिधी शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी ३८५ कोटी रुपयांच्या निधीतून भूमिगत गटार…
बियाणी यांच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या वाल कंपाऊंडनजीक आग
मूर्तीजापूर:-विशेष प्रतिनिधी येथील मेन रोड श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालया जवळ…
शिवजयंतीनिमित्त बाळापूर शहरातून मिरवणूक
बाळापूर:-तालुका प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवार दि.१७ मार्च २०२५…
तळणी येथील जगदंबा मातेचा रविवारी यात्रा महोत्सव हजारो भाविकांची राहणार उपस्थिती
मोताळा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील तळणी येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जगदंबा माता यात्रामहोत्सव…
लक्ष्मी मुक्ती योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा : भूषण पाटील
लोणार:-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने सण १९९२ मध्ये काही सामाजिक संघटनांनी सुचविल्या नुसार…