प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर वसलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या…
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ‘मध्ये राज्यात बुलढाण्याचे नाव चमकवा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला आढावा : संस्थेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी सहकार्य करण्याचे निर्देश
देऊळगाव राजा :-तालुका प्रतिनिधी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार'मध्ये राज्यात बुलढाणा जिल्हा अव्वल…
चिखलीत शेतकरीपुत्रांचा आक्रोश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन
चिखली:-तालुका प्रतिनिधी शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या…
ग्राहकांनी सजग असायला हवे : वैशाली गावंडे
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी ग्राहकांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदे, ग्राहक तक्रार निवारण समिती, ग्राहक…
सामाजिक दातृत्व अंतर्गत कार्यक्रमाला प्रतिसाद
पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी नागरिकांच्या सुकर जीवनमानासाठी शासनाने हमी दिल्या प्रमाणे शंभर दिवस…
नरवेल आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्डसह आरोग्य सेविकेची नियुक्ती करा
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील नरवेल येथील आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्ड, आरोग्य सेविका (एनएम),…
डोणगाव परिसरातील शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या गोहोगाव शिवारातील शिवरस्त्याने शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेमुळे…
खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात तूर खरेदीस सुरुवात
लोणार:-तालुका प्रतिनिधी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यास…
खडकपूर्णा पाणी वापर संस्थांच्या कार्यक्षेत्रातील कामे मेपूर्वी पूर्ण करणार खडकपूर्णा प्रकल्प व पाटबंधारे विभागाची पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही
देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस…