चिखली शहरात नगर पालीका प्रषासनाकडुन विकास कामांच्या नावावर विविध प्रकारची बांधकामे करण्यात येत आहे. चिखली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी चिखली यांना निवेदन देत शहरात अनेक दिवसापासुन विकासाचे विकास कामे चालु आहेत. ही कामे दर्जाहीन असुन यात जनतेच्या पैषाचा अपव्यय होत आहे, वारंवार निवेदने देवुन देखील कामातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यास न.प. प्रषासन अपयषी ठरले आहे. याकरीता संबंधीत कंत्राटदारांचे बिले काढण्यात येवुन नये अन्यथा वेळप्रसंगी शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा ईषारा शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.
शहरातील विविध कामांचा दर्जा सुधारण्यात यावा त्याचबरोबर विविध कामांचा व भ्रष्टारयुक्त कारभाराचा कडाडून निषेध करीत असुन या भ्रष्टाचारांच्या विविध कामांच्या माध्यमातुन जनतेच्या पेैषाचा अपव्यव होत आहे, हा भ्रष्टाचार थांबविण्यास नगर परिषद प्रषासन अपयषी ठरली आहे. भ्रष्टाचार थांबविण्याकरीता व कामांचा दर्जा सुधारणा करण्याकरीता या कामांच्या कंत्राटदारांची बिले काढण्यात येवू नये अषी विनंती केली आहे. तर नगर परिषदेतील भ्रष्टाचार थांबला नाही तर शहर कॉग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करून उपोषण करण्याचा ईषारा ही चिखली कॉग्रेसने दिला आहे.
या निवेदनावर चिखली शहर कॉग्रेसचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी तसेच कार्याध्यक्ष निलेष अंजनकर, माजी उपनागराध्यक्ष कुणाल बोंद्रे, युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, विजय गाडेकर, प्रदिप पचेरवाल, बंडुभाउ कुळकर्णी, दिपक खरात, हाजी राउफभाई, राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, साहेबराव डुकरे, शेख खैरू, दिपक थोरात, शहेजादअली खान, राहुल सवडतकर, कैलास खराडे, भिका शेटे, लिंबाबापु देषमुख, डिगांबर देषमाने, संजय खेडेकर, शेख जाकीर, अल्पसंख्याक युवक कॉग्रेस अध्यक्ष बबलु शेख , आकाष गाडेकर, अक्षय भराड, शेख हमीद शेख अहेमद, मोहमंद साहील, भारत मुलचंदानी, संघर्ष तस्करे, फिरोज खान, अमित कोटवे, योगेष साळवे, प्रषांत चौधरी, अनिल अवसरमोल, सागर साळवे, चेतन पचलोड, प्रतिक वाकोडे, आषु थोरात, शुभम जाधव, किषोर अंभोरे, कुणाल तरमळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
न.प.च्या विकास कामात भ्रष्टाचार य कंत्राटदारांची बिले थांबवा जिल्हाधिकारी कार्यालया समोर चिखली कॉग्रेसचा उपोषणाचा ईषारा
Leave a comment