मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ३२ तास ठप्प; टँकर अपघातानंतर प्रवाशांचे हाल, टोल परताव्याची मागणी
बई प्रतिनिधी : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत…
जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धेत शॅडो ॲक्टमधून स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा परिषद आयोजित अधिकारी-कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. शॅडो ॲक्टच्या माध्यमातून सहभागी कलावंतांनी स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी आणि भावपूर्ण…
आधुनिक यंत्रसामुग्रीने शेतीला बळ; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण
चिखली प्रतिनिधी : चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीची जोड मिळावी तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत…
एकलारा येथे २ कोटींच्या डोम सभामंडप व भक्तनिवासाचे भूमिपूजन
एकलारा प्रतिनिधी : मौजे एकलारा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री किसनदेव महाराज संस्थान येथे भक्तांच्या सोयीसाठी ‘ब’ वर्ग अंतर्गत २ कोटी रुपयांच्या डोम सभामंडप व भक्तनिवास बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.…
मंगरूळ नवघरे शाळेला आयएसओ पुरस्कार; बाल वाचनालयाचे उद्घाटन
गरूळ नवघरे प्रतिनिधी : मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला आज आयएसओ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर शाळेमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.…
कर्तव्य भवनात NHM व NAM संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक
नवी दिल्ली प्रतिनिधी : कर्तव्य भवन-१, नवी दिल्ली येथे आज राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत फलदायी बैठक; आयुष क्षेत्राला अर्थसंकल्पातून मोठी चालना
नवी दिल्ली प्रतिनिधी : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्यासोबत अत्यंत फलदायी बैठक पार पडली. अर्थसंकल्प २०२६ मध्ये आयुष मंत्रालयासाठी जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा व दूरदृष्टीपूर्ण तरतुदींकरिता यावेळी…
क्षयरुग्णांच्या मदतीसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; १०३ रुग्णांचे पालकत्व स्वीकारले
मेहकर प्रतिनिधी : संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये होत असून, जगासह भारतातही क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पुरेसा पोषण आहार मिळाल्यास रोगमुक्त होण्याचे प्रमाण…
अजितदादांच्या अस्थीकलशाचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन
मानोरा, दि. ४ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची अस्थिकलश विसर्जन यात्रा २ फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. यावेळी…
मुंगसाजी महाराज पालखीचे स्वागत
पातूर, दि. ४ (प्रतिनिधी) महाराज शहरात मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सदगुरू समर्थ मुंगसाजी महाराज पालखीचे संत सेवालाल सभागृहात अत्यंत भक्तिभावाने व विधिवत स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या…
