सहकार विद्या मंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
मोताळा, दि. ५ (प्रतिनिधी): स्थानिक सहकार विद्या मंदिर, मोताळा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात दहावीचे विद्यार्थी भावूक झाले…
म. ज्यो. फुले मागासवर्गीय वसतिगृहात कुष्ठरोग तपासणी मोहीम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष सर्वेक्षण
देऊळगाव घुबे, दि. ५ (प्रतिनिधी): येथील महात्मा ज्योतीबा फुले मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, जिल्हा बुलढाणा अंतर्गत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ अंतर्गत कुष्ठरुग्णांसाठी…
महाराष्ट्राने दूरदृष्टीचा नेता गमावला : आ. सिद्धार्थ खरात
मेहकर, दि. ५ (प्रतिनिधी): स्व. अजितदादा पवार हे अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट भूमिका घेणारे खमके राजकारणी होते. त्यांची काम करण्याची वेगळी शैली होती. त्यांच्या सोबत अनेक वेळा काम करण्याची संधी…
वृद्ध महिलेला चाकूच्या धाकावर लुटणारे दोन चोरटे पकडले एका महिला आरोपीसह तिघे फरार; १३ लाखांचा ऐवज लंपास
साखरखेर्डा, दि. ५ (प्रतिनिधी): हनवतखेड येथे ९२ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दागिने लुटल्याची घटना २९ जानेवारी रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी तात्काळ तपास…
नर्सिंग कॉलेजकडून विद्यार्थिनींची फसवणूक फी भरूनही गुणपत्रिका व मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; १२ विद्यार्थिनींची पोलिसांत तक्रार
मलकापूर, दि. ५ (प्रतिनिधी): शैक्षणिक फी भरून तसेच शासनाची शिष्यवृत्ती जमा होऊनही स्थानिक आरएएनएम नर्सिंग कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थिनींना गुणपत्रिका तसेच प्रवेशावेळी जमा केलेली मूळ कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ करण्यात येत…
थकीत महसूल व गौणखनिज दंड वसुलीसाठी कडक पावले उचला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महसूल यंत्रणेला निर्देश
बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल, थकीत कर तसेच गौणखनिज दंडाची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला कडक निर्देश दिले…
मृद्धी महामार्गावर ट्रकची वाहनाला धडक; एक ठार
डोणगाव, दि. ५ (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.…
लोणारमधून १३ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण मामाच्या गावाला गेलेला वैभव परतलाच नाही
लोणार, दि. ५ (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या सात दिवसांत तब्बल १३ बेपत्ता घटनांची नोंद झाल्याने…
भरदिवसा घरफोडी; मलकापूर रोड परिसरातून १.९१ लाखांचा ऐवज लंपास
लढाणा प्रतिनिधी : बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व…
बेलगाव येथे २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
डोणगाव प्रतिनिधी : डोणगाव येथून जवळच असलेल्या बेलगाव येथे स्व. काशिनाथ महादजी वानखेडे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या…
