आंबेपूर जि.प. मतदारसंघात शिवसेनेचा जोरदार प्रचार; रसिका केणी यांना बहुमताने निवडून देण्याचे दिलीपशेठ भोईर यांचे आवाहन
आंबेपूर : आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून, झालेल्या प्रचार सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी यांना…
सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेची मेहकर आगार कार्यकारिणी घोषित अध्यक्षपदी तेजराव तेजनकर, सचिवपदी गजानन धोटे यांची बिनविरोध निवड
सुलतानपूर : भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मेहकर आगाराची नवनिर्वाचित कार्यकारिणी दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली.…
कुजबुजेतून उलगडला गंभीर गुन्हा; डोंगरतळा प्रकरणाचा यशस्वी छडा जिंतूर पोलिसांच्या धाडसी तपासाची दखल; पोलीस अधीक्षकांकडून गौरव
जिंतूर : डोंगरतळा शिवारातील कमळजाई देवी मंदिर परिसरातील निर्जन भागात महिलां व तरुणींचा विनयभंग करून मोबाईल व रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत होत्या. मात्र भीतीपोटी कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने…
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंचचा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिन व वसंत पंचमी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम…
चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्याखाली गेल्याची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.…
ग्रामपंचायत कार्यालयात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
जानेफळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ३० जानेवारी…
कामाचा माणूस… कायम स्मरणात राहील” स्व. अजितदादा पवारांना राहुल बोंद्रे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम धावणारे कर्तव्यदक्ष नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कायम…
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे आघाडीची प्रचार सभा उत्साहात संपन्न
खुलताबाद प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीतील सर्व अधिकृत…
मानोरा तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मानोरा प्रतिनिधी : मानोरा येथील तहसील कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक नैना…
वांजोळा ग्रामपंचायतीत माहिती देण्यास टाळाटाळ; अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाची तक्रार
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.. मंठा तालुक्यातील वांजोळा ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असून संबंधित अधिकारी व प्रशासकांकडून नागरिकांना वेठीस धरले…
