विद्या खरात यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सिंदखेड राजा प्रतिनिधी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी येथे प्रजासत्ताक दिनी जिजाऊ-सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका विद्या दत्तात्रय खरात यांना गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बीबी, तालुका…
चिखलीतील आभाळमाया अॅग्रो प्रकल्पाची आशियाई विकास बँकेकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहणी
चिखली प्रतिनिधी : शेतकरी केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून जागतिक दर्जाचे उद्योजक बनू लागल्याचे उदाहरण म्हणजे चिखली तालुक्यातील कोनद खुर्द येथील आभाळमाया अॅग्रो. नुकतेच आशियाई विकास बँकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने या…
बुलढाण्यात गणराज्य दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण व पुष्पहार समारंभ
बुलढाणा प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक कामगार कल्याण केंद्रात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष गजेंद्र शालीग्राम दांदडे होते. उपनगराध्यक्ष दांदडे यांच्या हस्ते…
चिखली काँग्रेसच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चिखली प्रतिनिधी : चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात…
दुसरबीड : ध्येय निश्चित ठेवल्यास यश निश्चित – शितल गायकवाड
दुसरबीड प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा परिस्थिती आणि संघर्षाचे कारण पुढे करून अभ्यासातील सातत्य व मेहनतीपासून दूर जातात. मात्र, ठाम ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केले, तर यश निश्चितच…
शेतकरी महिलेस मारहाण; चार आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा
बुलढाणा प्रतिनिधी : जबरदस्ती शेतात ट्रॅक्टर घूसवून महिलेस मारहाण करणाऱ्यां चार आरोपींना प्रत्येकी ६ महिन्याची शिक्षा व १ हजार रूपये दंड, अशी शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा ए. ए. खंडाळे यांनी…
डोणगाव : ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात, प्रशासक नेमणीस सुरुवात; डोणगाव ग्रामपंचायतीला कार्यकाळ वाढवण्याची शक्यता
डोणगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी, जिल्ह्यातील ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, या पंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे. मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात…
मुक्ताईनगर : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला सर्परक्षक वनिता बोराडे यांचा विद्यार्थ्यांसाठी सर्प संवर्धन शिबिर
बुलढाणा प्रतिनिधी : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित उपक्रमांतर्गत जगातील पहिली महिला सर्परक्षक आणि नारीशक्ती – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम, बुलढाणा येथील वनिता बोराडे यांनी कला, वाणिज्य महाविद्यालय कुऱ्हा…
बुलढाणा : केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या भेटीनंतर जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या मानांकनामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा समावेश व्हावा, अशी…
पुसद-अर्धापूर : तहसीलदार रेनुकादास देवणीकर यांच्यासह 3 जण जखमी; सरकारी गाडीत ट्रॅक्टरची जोरदार धडक
पुसद प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील वनविभाग कार्यालय समोर भीषण रस्ता अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या सरकारी गाडीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. अपघाताचे कारण ट्रॅक्टरचा टायर…
