अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे मौन अधिक बोलके ठरले कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही; निःशब्द शोक व्यक्त

बारामती प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, बारामती येथे पार पडलेल्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन उपस्थितांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा : भरधाव कारची दुचाकीस धडक; एक जण गंभीर जखमी

देऊळगाव राजा प्रतिनिधी : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठा तालुक्यात कुसुम अभियान गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

30 जानेवारी 2026 ते 13 2026 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन.. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमितन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने दिले

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली गांधी भवन येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना बुलढाणा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील गांधी भवन येथे आयोजित भव्य श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : डुलकी लागल्याने भरधाव ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

मेहकर प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. मेहकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातोश्री वृद्धाश्रमात तिळगूळ वाटप

अकोला प्रतिनिधी : अकोला शहरातील खडकी येथील मातोश्री वृद्धाश्रमात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप व फराळाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेच वाढत्या वृद्धांच्या संख्येबाबत उपस्थित मान्यवरांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मतदान जनजागृतीतूनच लोकशाहीचा पाया मजबूत होतो

वाशीम प्रतिनिधी : जगातील विविध देशांच्या लोकशाहीचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते की अनेक राष्ट्रांमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी हा अधिकार केवळ काही

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथे पालिकेसह सर्वपक्षीयांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांना मेहकर नगरपालिकेच्या प्रांगणात नगरपालिका प्रशासन व सर्वपक्षीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर–चिंचखेड एसटी बससेवेचे जल्लोषात स्वागत

दाताळा प्रतिनिधी : विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर वसलेल्या बुलढाणा व जळगाव जिल्ह्यांना जोडणारी मलकापूर–चिंचखेड एसटी बस सेवा अखेर २७ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER