अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अमरावती विभागासाठी ७४७ कोटी ८७ लाखांची मदत
मेहकर, दि. ३१ (प्रतिनिधी) राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे…
चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या; बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो — आमदार संजय गायकवाड
चिखली ,दि. ३१ (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. युतीबाबत अजूनही अनिश्चितता असताना, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्याने राजकीय…
रिसोड-लोणार व मलकापूर मार्गावरील दोन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, पाच जखमी
रिसोड/मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात रिसोड-लोणार मार्गावर देऊळगाव वायसा जवळ २९…
मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज — संघटनात्मक उपक्रमांवर होणार सविस्तर चर्चा*
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक *३१ ऑक्टोबर रोजी* मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती *जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय काळे*…
अकोलखेड येथे नेहरू विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
अकोलखेड (ता. अकोट) : तालुक्यातील नेहरू विद्यालय, अकोलखेड येथे इ.स. २००५ मध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेत एकत्र जमले…
सराफ असोसिएशन नुतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष पदी गणेशशेठ शहाणे उपाध्यक्ष श्री सुधाकर खरात श्री संतोष शहाणे याची निवड
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.. मंठा दिनांक 31/10 /2025 रोजी मंठा येथे गणेश मंगल कार्यालय उस्वद रोड मंठा येथे सराफा असोसिएशन चे दीपावली निमित्त स्नेह मिलन चे आयोजन…
प्रत्येक बालकाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षिततेचा अधिकार — तहसीलदार राहुल तायडे यांचे प्रतिपादन*
मलकापूर : “प्रत्येक बालकाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. शासनाच्या विविध योजनांमधून दिव्यांग बालकांना कुटुंबाच्या रूपाने आधार देणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी…
*प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा — जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांचे आवाहन*
बुलढाणा : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेवर *शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन **शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी* यांनी केले.…
*हरसोडा–काळेगाव रस्ता साईड पट्टया न भरल्याने अरुंद; बससेवा बंद — विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठा त्रास*
मलकापूर तालुका : मलकापूर तालुक्यातील *हरसोडा ते काळेगाव या मार्गाचे डांबरीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले, मात्र रस्त्याच्या दोन्ही कडेला **साईड पट्टया न भरल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.* परिणामी या मार्गावरील…
*मलकापूरमध्ये ‘सांप्रदायिक काकड आरती’ पुस्तकाचे प्रकाशन — भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा*
मलकापूर : ‘*विठ्ठल नामाचा गजर म्हणजे आत्म्याची जागृती आणि संतवाणी म्हणजे जीवनाची दिशा,’ या भावपूर्ण शब्दांत भक्तिभाव व्यक्त करत मलकापूर येथील **श्रीराम हनुमान मंदिर, हरीकिरण सोसायटी येथे ‘सांप्रदायिक काकड आरती’…
