लोणार बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

लोणार, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) लोणार बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा संघटक

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुरात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम उत्साहात पार — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन

नांदुरा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी ‘वॉक फॉर युनिटी’ आणि ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमडापूर पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रीय एकता दिन’ उत्साहात साजरा — ‘रन फॉर युनिटी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमडापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) भारतातील लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन अमडापूर पोलीस स्टेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल

KHOZ MASTER KHOZ MASTER

इंदिरा गांधींचे आत्मबलिदान आणि सरदार पटेल यांचे कार्य अजरामर — राहुल बोंद्रे

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी देशाच्या एकतेसाठी आणि मायभूमीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्व. इंदिरा गांधी तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रणेते, देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

KHOZ MASTER KHOZ MASTER

डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्थानिक डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अधिकारी बदलले तरी नंबर कायम असावेत — जनतेची मागणी महावितरणचा प्रयोग शासनाने सर्वत्र लागू करावा

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी  संपर्क साधायचा म्हणजे संपर्क होणार की नाही, याचीच आज अनिश्चितता निर्माण झाली आहे. शासन, पंचायत किंवा पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तातडीच्या प्रसंगी संपर्क करायचा म्हटले,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रन फॉर युनिटी’ उपक्रमात चिखलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पोलिसांच्या पुढाकारातून कार्यक्रम

चिखली, दि. ३१ (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे चिखलीत उत्साहात आयोजन करण्यात आले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर : विकासाच्या आराखड्यात हरवलेले शहराचे वास्तव — अतिक्रमण आणि पाण्याची टंचाई कायम

मलकापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) मलकापूर शहर आज विकासाच्या आराखड्यात झपाट्याने बदलत असले तरी दोन गंभीर समस्यांशी सामना करत आहे — रस्त्यांवरील अतिक्रमणाचे सावट आणि नागरिकांच्या नळांमधील पाण्याची तृष्णा. ‘स्मार्ट सिटी’च्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली पोलिसांची मोठी कारवाई; डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद — २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चिखली, दि. ३१ (प्रतिनिधी) चिखली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डिझेल चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीचे इंधन

KHOZ MASTER KHOZ MASTER