मुंबईत ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा’ सत्याचा मोर्चा : मतदारयाद्यांतील घोळ आणि संविधानविरोधी शक्तींविरोधात आंदोलन
बुलढाणा (प्रतिनिधी) लोकशाहीचे संरक्षण आणि मतदारयादीतील घोळ, खोट्या मतदार नोंदी तसेच संविधानविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा – सत्याचा मोर्चा’ या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.…
मेहकर निवडणूक विभागाचा हलगर्जीपणा : मतदार ओळखपत्रे २५ दिवस विलंबाने पोस्टात, अनेक मतदार वंचित राहण्याची शक्यता
मेहकर (प्रतिनिधी) मेहकर निवडणूक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी कारण आहे — मतदार ओळखपत्रे मतदारांपर्यंत वेळेवर न पोहोचणे आणि मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी तपासणीशिवाय करण्यात येणे. या…
अवकाळी पावसाची भरपाई वंचित शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिर — तहसील कार्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मंजूर होऊनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात २९ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती…
रुईखेड मायांबा सरपंच सुरेखा फेपाळे यांना ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ प्रदान
चांडोळ, दि. २६ (तालुका प्रतिनिधी) बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा अनिल फेपाळे यांना यावर्षीचा “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. पंचायत राज मंचाच्या वतीने दरवर्षी राज्यातील…
शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार : माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे आवाहन – “जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्ष अधिक बळकट करा”
खामगाव, दि. २३ (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारधारेवर चालणारा सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य…
आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याला यश : घानमोड, मानमोड व पांढरदेव शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर
चिखली, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) घानमोड, मानमोड आणि पांढरदेव या गावांतील शेतकऱ्यांच्या भूसंपादन प्रकरणात न्याय्य मोबदला मिळावा यासाठी आमदार श्वेता महाले यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे…
भादोला येथे सर्वधर्मीय सलोख्याने दिवाळी फराळाचे आयोजन
बुलढाणा, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) बुलढाणा तालुक्यातील भादोला गावात सर्वधर्मीय एकतेचा अनोखा संदेश देत यावर्षीही परंपरेप्रमाणे हिंदू बांधवांकडून मुस्लीम समाजातील बांधवांना दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा…
शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संग्रामपूरातून पाठिंबा
संग्रामपूर, दि. ३१ (प्रतिनिधी) नागपूर येथे सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. किसान काँग्रेस (राष्ट्रवादी), शिवसेना (उबाठा)…
सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा निर्धार; इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
सिंदखेडराजा, दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदखेडराजा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या. ही बैठक…
श्रीक्षेत्र अटाळी येथे संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा भक्तिभावपूर्ण उत्साहात समारोप
अटाळी (ता. खामगाव), दि. ३० (प्रतिनिधी) तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अटाळी येथील सद्गुरु संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प.पू. संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व…
