आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेचा स्पर्श; मिठाई व फळवाटपाचा उपक्रम 🎂🤝
देऊळगाव राजा - श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सचिन नागरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांमध्ये आनंद वाटण्याचा संदेश देण्यात आला.…
मदार श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘द केरला स्टोरी-२’चे मोफत प्रदर्शन 🎬👩🦰
चिखली – दयावान फाउंडेशन आणि जय मातादी मित्र मंडळ यांच्या वतीने श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा समाजजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी The Kerala Story 2 या चित्रपटाचे मोफत…
शिवाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय परिषद उत्साहात 🤖
मोताळा – स्थानिक शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात २५ मार्च रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयावर बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रांतील उपयोग,…
रुह्मणा विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची भेट; ग्रंथालय समृद्धी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 📚🎓
दुसरबीड – रुह्मणा येथील तुकाराम कायंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात अद्ययावत ग्रंथालय उभारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या लोकसहभाग उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवनियुक्त प्राचार्य उद्धव गवई यांनी फेब्रुवारी…
धाडनगरीत ‘रामराज्याचा’ अनुभव; भगव्या वादळाने मोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड 🚩🙏
धाड – ‘ जय श्रीराम’च्या गगनभेदी घोषात, बॅन्जोच्या दणदणाटात आणि हातात फडकणाऱ्या भगव्या ध्वजांच्या साक्षीने धाडनगरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ मार्च रोजी साजऱ्या झालेल्या या…
सुटाळा येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न 🔱🌸
खामगाव – शहरापासून जवळ असलेल्या सुटाळा बु. येथे महादेव संस्थानच्या प्राचीन शिव मंदिरात चैत्र महिन्यातील अष्टमीच्या दिवशी २५ मार्च २०२६ रोजी शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पवित्र सोहळ्यानिमित्त…
संग्रामपूर : पीएमश्री जि.प. हायस्कूलचे १४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी 🎓📚
संग्रामपूर – पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूर येथील १४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना…
इंधन तुटवडा आहे का? हवाई पाहणी करूनच ठरवा!
मुख्यमंत्र्यांना माजी राज्यमंत्री Subodh Sawaji यांचे पत्र; दोन रुपये दरकपातीत जनतेला काय दिलासा? डोणगाव -राज्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत माजी…
पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; डिझेल अभावी शेतीची कामे खोळंबली
साखरखेर्डा :येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे…
ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजविले शौर्य; बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राचा सैन्यदलाकडून गौरव
हवालदार संतोष मोरे यांना शौर्य पदक बहाल बुलढाणा -मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील रहिवासी हवालदार Santosh More यांनी भारतीय सैन्यदलात उल्लेखनीय शौर्य गाजविल्याबद्दल त्यांना सैन्यदलाकडून…
