दहावीच्या परीक्षेत बापलेक एकाच केंद्रावर परीक्षार्थी
अकोट, दि. २१ (प्रतिनिधी) “शिकण्याला वयाची मर्यादा नसते” याची प्रचिती अकोट शहरात पाहायला मिळाली. दहावीच्या परीक्षेला सुरुवात होताच भाऊसाहेब पोटे विद्यालय या परीक्षा केंद्रावर एक अनोखा प्रसंग घडला. वडील आणि…
तांदूळ साठा जप्तप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा
खेट्री, दि. २१ (प्रतिनिधी) पातुर तालुक्यातील उमरा येथे १२ क्विंटल तांदूळ साठा जप्त केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदणी पोलीस ठाणे येथे १९ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा…
श्री राम उत्सव समिती ची धुरा विक्रांत देशमुख व संतोष हेडा यांच्या खांद्यावर
अकोला, दि. २१ (प्रतिनिधी) स्थानिक श्री राम उत्सव समिती २०२६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून समितीच्या बैठकीत सर्वानुमते विक्रांत देशमुख यांची कार्याध्यक्षपदी तर संतोष हेडा यांची स्वागताध्यक्षपदी निवड…
जिल्हा रेशीम कार्यालय अकोला तर्फे ‘रेशीम रथ’चा शुभारंभ
अकोला, दि. २१ (प्रतिनिधी) जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे रेशीम रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात सध्या सुमारे ५०० एकरावर तुतीची लागवड असून ज्या गावांमध्ये पूर्वीपासून तुतीची लागवड…
वारा जहागीर पायदळ दिंडीचे देपुळात उत्स्फूर्त स्वागत
वाशीम, दि. २१ (प्रतिनिधी) वाशीम येथून वारा जहागीर येथे जाणाऱ्या पायदळ दिंडीचे देपूळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सतगुरू काकडशा बाबा व सतगुरू देवकर बाबा यांच्या दर्शनासाठी २० फेब्रुवारी रोजी…
बांबू बीजधारणा ही दुर्मिळ नैसर्गिक घटना : वृक्षमित्र गजानन मुलंगे
रिसोड, दि. २१ (प्रतिनिधी) बांबूच्या बीजधारणेची घटना ही अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रिया असून ती बांबूच्या जीवनचक्रातील अंतिम टप्पा दर्शविते, असे प्रतिपादन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केले. रिसोड येथील नामदेव गाडे…
शेंगावात २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
बुलढाणा प्रतिनिधी : भारत सरकारच्या Ministry of AYUSH यांच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेंगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या…
शिवरायांच्या जयंती दिनी १०७,शिक्षकांनी रक्तदान करून ,शिवरायांना दिली सलामी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता.२० हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त येथील शिक्षक भारती संघटनेच्या १०७ शिक्षक-शिक्षिकानी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार रोजी रक्तदान दान करून छत्रपती शिवराय…
निसर्गाचा रंगोत्सव:वसंत ऋतुच्या स्वागतासाठी पळस नटला,जाळीचा देव डोंगरात डोळ्यांना सुखावणारी पळसाची फुलं उमळली
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जाळीचा देव डोंगरात व परिसरात निसर्गाची किमयाच भारी आहे,सध्या पळसाचे झाड बहरले असुन लालजर्द पळस लक्ष वेधुन घेत आहे.उन्हाळा सुरु झाला…
शिवजयंती मिरवणुकीतील किरकोळ वादाचा रस्त्यावर हिंसक शेवट; ११ जणांकडून चौघांवर रॉड-लाठ्यांनी हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक
सोयगाव प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत सोयगाव येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर दुसऱ्याच दिवशी गंभीर मारहाणीच्या घटनेत झाले. बुधवारी मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी (दि. १९)…
