शेंदुर्जनमध्ये टाळ-मृदंगाचा गजर; शिवजयंती उत्साहात साजरी
शेंदुर्जन (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती शेंदुर्जन येथे भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. ‘डीजे’सारख्या पाश्चात्य वाद्यांना फाटा देत मृदंग, टाळ आणि…
राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ मोठ्या संख्येने सहभागी व्हा : केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव
शेगाव, दि. २२ (प्रतिनिधी): आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ आयोजित करण्यात आला…
संत निरंकारी मिशनतर्फे येळगाव धरण परिसराची स्वच्छता ‘प्रोजेक्ट अमृत’द्वारे ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’चा संदेश
बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी): संत निरंकारी मिशन यांच्या विद्यमान सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ‘प्रोजेक्ट अमृत’ या स्वच्छता अभियानांतर्गत विविध जलाशय, तलाव व जलप्रकल्प परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात…
धानोरा खुर्द येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; नांदुरा पोलिसांत मिसिंग दाखल
नांदुरा, दि. २२ (प्रतिनिधी): तालुक्यातील धानोरा खुर्द येथून १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम…
धानोरा खुर्द येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; नांदुरा पोलिसांत मिसिंग दाखल
नांदुरा, दि. २२ (प्रतिनिधी): तालुक्यातील धानोरा खुर्द येथून १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम…
निरोड शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट
संग्रामपूर (प्रतिनिधी): तालुक्यातील निरोड शिवारात अंदाजे ७० वर्षीय शेतकरी गणेश नारायण ससाने यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर येथील रहिवासी असलेले गणेश ससाने यांचे शेत निरोड शिवारात…
मोताळा तालुक्यात १.२४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; दाभा येथे ‘धर्मवीरनगर’ नामफलकाचे अनावरण
मोताळा, दि. २२ (प्रतिनिधी): बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मोताळा तालुक्यात विविध गावांमध्ये १ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी पार पडला. आमदार…
रामनगरातील पुतळा सर्वसंमतीने काढला; प्रशासनाचा प्रतिबंध आदेश, परिस्थिती नियंत्रणात
खामगाव, दि. २२ (प्रतिनिधी): तालुक्यातील रामनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद अखेर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासनाच्या पुढाकाराने निवळला. शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या…
बहुचर्चित ‘संस्कृती’ हत्याकांडाचा उलगडा; प्रियकरासह दोन जण अटकेत
बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या बुलढाण्यातील १६ वर्षीय संस्कृती काळे हिच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच आपल्या…
चिखला काकड प्रकरण तापले; मनोज जरांगे पाटील आक्रमक, २४ फेब्रुवारीपर्यंत अटकेचा इशारा
लोणार प्रतिनिधी : तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादात महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील…
