मोताळा तालुक्यात विकासाची नवी दिशा; १ कोटी २४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
बुलढाणा प्रतिनिधी : विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुका येथे आज १ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माझ्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस पावले…
हतेडी बु येथे उबाठा गटाच्या संगीता जाधव यांच्यासह महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हतेडी बु येथे आज राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड घडली. उबाठा गटाच्या संगीता प्रकाश जाधव यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.…
रायपूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये उत्साहात प्रवेश; विकासनीतीवर व्यक्त केला विश्वास
चिखली प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांगीण विकासनीतीवर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रायपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी चिखली येथे मोठ्या उत्साहात भारतीय जनता…
महायुती सरकारचा ग्रामहिताचा निर्णय; पाठपुराव्याला यश, सरपंचांकडून सत्कार
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाबाबत करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाल्यानंतर चिखली व परिसरातील सरपंचांनी कृतज्ञताभाव व्यक्त करत सत्कार केला. महायुती सरकारने घेतलेल्या या ग्रामहिताच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त…
चिखला येथे शिवरायांच्या पुतळा वादातून महिलांवर हल्ला
बुलढाणा प्रतिनिधी : मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातील वादातून काही समाजकंटकांनी महिलांवर केलेली…
गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील घटना
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्या++-000000000000000000. तील सावखेड तेजन येथील एका गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेमध्ये सुखरूप प्रसूती झाल्याने रुग्णवाहिका कर्मचारी व वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. २० फेब्रुवारी २०२६…
छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्वच समाजाला उंचीवर नेतील : आ. सिद्धार्थ खरात
मेहकर, दि. २१ (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. आजच्या परिस्थितीत त्यांच्या तत्वांचे अनुसरण केल्यास समाज उंचीवर जाईल, असे प्रतिपादन सिद्धार्थ…
आदर्श विद्यालयाला मूल्यांकन अंतर्गत ‘ए’ प्लस दर्जा
चिखली, दि. २१ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शाळांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीद्वारे झालेल्या बाह्य मूल्यांकनात आदर्श विद्यालय चिखली या विद्यालयाला ‘ए’ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. हे विद्यालय…
धाडच्या शिवजयंती मिरवणुकीत इसमावर जीवघेणा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
धाड, दि. २१ (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीदरम्यान किरकोळ वादातून एका इसमावर स्टीलच्या कड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अकोट येथे भव्य अनावरण
अकोट, दि. २१ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूपासून साकारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखदार अनावरण राज्याचे कामगार मंत्री तथा…
