डोणगाव येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

डोणगाव प्रतिनिधी : १९ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंगरुळ नवघरे येथे होमगार्ड सैनिकांकडून शिवजयंती जल्लोषात

मंगरुळ नवघरे प्रतिनिधी : येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका होमगार्ड सैनिकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन

KHOZ MASTER KHOZ MASTER

ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात शिवजयंती उत्साहात

मासरूळ प्रतिनिधी : धाड येथील ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज यांडगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

वडगाव तेजन येथे दिमाखदार शिवजयंती उत्सव

वडगाव तेजन प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडगाव तेजन येथे अभूतपूर्व उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

धामणगाव (धाड) येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

धामणगाव प्रतिनिधी : बुलढाणा तालुक्यातील धामणगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शिवजयंती उत्साहात

सैलानी प्रतिनिधी : पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात

शेंदुर्जन प्रतिनिधी : शेंदुर्जनजवळील लिगा येथील स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधाबाई मोतीराम चेके होत्या.

KHOZ MASTER KHOZ MASTER

टाकरखेड हेलगा येथे भक्तिमय वातावरणात शिवजयंती साजरी

उदयनगर प्रतिनिधी : उदयनगरपासून जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा येथे शिवजयंतीनिमित्त टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबतर्फे रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात

मलकापूर प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबच्या वतीने २०२६ रोजी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हनुमान चौक, मलकापूर येथे दीपिका कृषी केंद्राच्या बाजूला हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली काँग्रेस कमिटीचा शिवजयंती उत्सव उत्साहात

चिखली प्रतिनिधी : चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

KHOZ MASTER KHOZ MASTER