रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क समस्यांवर नव्याने सर्वेक्षणाचे निर्देश; कृती आराखडा सादर करण्याचे आदेश*
रत्नागिरी/सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि 4G सुविधांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित सविस्तर कृती आराखडा सादर करावा,…
पंचायत समित्यांवरही शिंदेंचा दबदबा; रत्नागिरीत ९ पैकी ८ जागांवर शिवसेनेचा विजय
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena ने जोरदार यश मिळवत ९ पैकी ८ पंचायत समित्यांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार आणि…
२ दिवसांत तुझा मृत्यू! जगून घे! मॉलमधील ३० दुकानांबाहेर लाल रंगात चिठ्ठ्या, अखेर गूढ उलगडलं
रत्नागिरी: अलीकडे लहान मुलांना मोबाईलचे मोठे व्यसन जडलं आहे. या मोबाईलमुळे मुलं हट्टी झाली आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे अनाकलनीय गेमही खेळू लागली आहेत. इतकंच नाही तर आपण काय करतो आहोत…
निवडणुकीच्या तोंडावर कोकणातील वातावरण तापले; रत्नागिरीत मोर्चा व आमरण उपोषण सुरू, जाणून घ्या का आणि कशासाठी?
रत्नागिरी: ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोकणातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता कोकणातील विविध प्रश्नांवरती शेतकरी बागायतदार मच्छीमार हे कोकणात रत्नागिरी येथे एकत्र आले आहेत. स्वराज्य भूमी संघटनेचे संजय यादवराव यांचे नेतृत्वाखाली…
स्वप्नात येऊन मृतदेहाने लोकेशन सांगितलं, प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ तरुणाचा खेडमध्येच वावर
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील युवकाला पडलेल्या स्वप्नावरून खेड भोस्ते घाटातील एका मृतदेहाचा शोध लागला आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी मिळालेल्या या अनोळखी…
डंपरची धडक, काका-पुतण्याचा हृदयद्रावक अंत, घरातील दोन आधार हरपल्याने कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात काका व पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण अनंत दरडी (३५) व रामचंद्र देवजी दरडी (६५ दोघेही…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
भास्कर जाधव आता चिपळुणातून लढण्यास इच्छुक; रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती
रत्नागिरी : विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उद्धव सेनेने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून,…
राजापुरात डॉक्टरकडून युवतीचा विनयभंग, ग्रामस्थांकडून डॉक्टरला चोप
राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी डाॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९, रा.…
‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण
रत्नागिरी : मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून 'कोकण एक्स्प्रेस' हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले. ग्रामस्थांनी…
