सातारा

Latest सातारा News

गणपती विसर्जन मिरवणुकीतून परतताना अनर्थ घडला, साताऱ्यात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा मृत्यू

संतोष शिराळे, सातारा: वाई तालुक्यातील विरमाडे येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलातील जवान विजय श्रीरंग सोनावणे (वय ३६) यांचे आनेवाडी टोलनाक्याजवळ अपघाती निधन झाले आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर विरमाडे येथून सातारा

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून कोयना नदीत ३३,०५०

KHOZ MASTER KHOZ MASTER

डेंग्यूची लागण, उपचारादरम्यान हृदयाचे ठोके बंद पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शौर्य संदीप खामकर या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूनेमृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. डेंग्यूने जिल्ह्यातील आतापर्यंत दोघांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

लेकीच्या लग्नात डीजेमुळे आई झाली कर्णबधिर, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सातारा : गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईला पाहणे आता नित्याचे झाले आहे. पण, डीजेतून बाहेर येणाऱ्या ध्वनीलहरी कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची धक्कादायक उदाहरणे सातारा आणि सांगली

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण विद्युत रोषणाईने उजळून निघाले

कोयनानगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण काल, मंगळवार (दि.१३) रात्रीपासुन विद्युत रोषणाई व प्रोजेक्टर माध्यमातुन तिरंग्यासह विविध विद्युत दृश्याने उजळुन निघाले. हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमांतर्गत कोयना

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक

  कोरेगाव : सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्ग आज, सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मायणी मेडिकल’च्या कोरोना घोटाळ्यातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच या कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

साताऱ्यातील संग्रहालयात महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची ही नाममुद्रा चांदीची असून, ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात

KHOZ MASTER KHOZ MASTER